कठीण वेळ आली तर स्वामींची एक महिना ही सेवा करा; स्वामींचे अनुभव, प्रचिती येईल!

मित्रांनो प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये काही ना काही अडीअडचणी, संकटे येतच राहतात. म्हणजेच असा कोणताही माणूस नाही ज्याच्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत. प्रत्येक माणसाला काही ना काही अडचणी ही असते आणि त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपण अनेक प्रकारचे मार्ग अवलंबत असतो. म्हणजेच अनेक प्रकारचे उपाय करत असतो किंवा मेहनत घेत असतो.

कोणाला पैशांच्या बाबतीत असेल, कोणाला उद्योगांच्या बाबतीत असेल किंवा कोणाला नोकरीच्या बाबतीत असेल कोणत्या ना कोणत्या क्षेत्रांमध्ये आपल्याला जीवनामध्ये अडीअडचणी मार्गांमध्ये बाधा उत्पन्न होतच असतात आणि त्यावेळेस मग आपण अनेक प्रकारचे शास्त्रांमध्ये सांगितले गेलेले उपाय देखील करीत असतो. तसेच अनेक प्रकारचे देवी देवतांचे व्रत करीत असतो. पूजा विधी करत असतो.

जेणेकरून त्या अडचणीतून, संकटातून आपल्याला मार्ग मिळेल. तसेच त्या अडचणीतून आपण बाहेर पडू. परंतु मित्रांनो काही वेळेस आपल्या जीवनामध्ये असा काही कठीण काळ येतो त्यावेळेस आपल्याला कोणताही मार्ग सापडत नाही. म्हणजेच त्या अडचणीतून, संकटातून, त्या कठीण काळातून आपण कसे बाहेर पडावे? हे आपल्याला कळत नाही किंवा इतर कोणतेही लोक आपली मदत करत नसतील, आपणाला हातभार लावत नसतील त्यावेळेस खूपच आपण हतबल होतो आणि काय करावे हे आपल्याला सुचत नाही आणि अनेक प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येत राहतात.

तसेच अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळत नसतील तर मित्रांनो ही सेवा स्वामींची तुम्ही अवश्य करावे. म्हणजेच आपल्या कठीण काळामध्ये जर तुम्हाला मार्ग सापडत नसेल त्या कठीण काळातून तुम्हाला जर बाहेर पडायचे असेल तर स्वामी समर्थांची एक महिन्याची सेवा तुम्ही अवश्य करावी. कारण ही सेवा खूपच चमत्कारिक अशी आहे. जर एक महिना तुम्ही स्वामींची ही सेवा केली तर तुमचा कठीण काळ नक्कीच निघून जाईल. अडचणीतून तुम्हाला मार्ग सापडेल.

तर ही सेवा तुम्ही संध्याकाळच्या वेळेस दररोज न चुकता करायची आहे आणि एक महिना तुम्हाला ही सेवा करायची आहे. अगदी मनोभावे श्रद्धेने स्वामींवर विश्वास ठेवून तुम्हाला ही सेवा करायची आहे. जर तुमच्या मनामध्ये स्वामीविषयी विश्वास तसेच स्वामीविषयी भक्ती खरी असेल तर तुम्हाला स्वामींचे अनुभव, प्रचिती देखील नक्कीच येईल.

तर मित्रांनो याचेमध्ये तुम्हाला नेमके काय करायचे आहे ते जाणून घेऊयात. तर तुम्हाला ही सेवा संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही दिवा, अगरबत्ती करता त्यावेळेस करायचे आहे. संध्याकाळच्या वेळेस हात पाय स्वच्छ धुऊन तुम्ही देवघरातील दिवा, अगरबत्ती करायची आहे आणि नंतर तुमच्या घरामध्ये जर स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्या मूर्ती फोटोसमोर तुम्हाला बसायचे आहे.

मनोभावे स्वामीना नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला स्वामींचा तारक मंत्राचा जप अकरा वेळेस बोलायचं आहे. मित्रांनो स्वामी समर्थांचा तारक मंत्र हा खूपच प्रभावशाली आणि चमत्कारिक आहे. यामुळे तुम्हाला नक्कीच तुमच्या जीवनामध्ये जो काही कठीण काळा असेल, त्यामध्ये मार्ग नक्कीच सापडेल. तर या तारक मंत्राचा जप तुम्हाला दररोज न चुकता अकरा वेळेस बोलायचं आहे.

जर तुम्ही दररोज या मंत्राचा जप एक महिना सलग जर केला तर यामुळे नक्कीच तुमच्या जीवनातील अडीअडचणी दूर होतील. स्वामी महाराज तुम्हाला मार्ग दाखवतील आणि तो कठीण काळ आपोआप निघून जाईल. स्वामींचा अनुभव, प्रचिती देखील तुम्हाला नक्कीच येईल. तर अशाप्रकारे स्वामींची एक महिना तुम्ही ही जर सेवा केली तर यामुळे तुमच्या जीवनातील कठीण काळ नक्कीच निघून जाईल. तर अशी ही सेवा तुम्ही अवश्य करून पहा. स्वामींचे अनुभव तुम्हाला देखील नक्कीच येतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

 

Leave a Comment