11 जुलै मोठा मंगळवार स्वामींची विशेष सेवा इच्छा होणार पूर्ण

मित्रांनो आठवड्यातील प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांसाठी समर्पित असतो आणि प्रत्येक जण हा ज्या त्या देवी देवतांचे व्रत उपवास करीत असतात. मनोभावे प्रार्थना करीत असतात. तसेच गोडधोड नैवेद्य देखील दाखवत असतात. तर आपल्यापैकी बरेचजण हे स्वामी समर्थांचे भक्त सेवेकरी आहेत. प्रत्येक अडचणींवर वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा सांगितल्या जातात. अनेक जण केंद्रामध्ये जाऊन स्वामींच्या सेवा करीत असतात. तर काही जण वेळा भावी आपल्या घरामध्येच स्वामींच्या सेवा तसेच अनेक मंत्रांचा जप देखील करीत असतात.

परंतु मित्रांनो तुम्हाला जर केंद्रामध्ये जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी अगदी मनोभावे जर स्वामींची सेवा केली तरी यामुळे स्वामी महाराज नक्कीच प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा देखील पूर्ण करतात. प्रत्येकाच्या मनी काही ना काही इच्छा ही असते. तर ती पूर्ण व्हावी यासाठी दिवस रात्र मेहनत देखील घेत असतात. परंतु काही वेळेस एवढे करूनही आपले इच्छा अपूर्ण राहतात आणि अडचणी देखील भरपूर आपणाला येत राहतात.

तर आज मी तुम्हाला मंगळवारची स्वामींची अशी एक विशेष सेवा सांगणार आहे. ही सेवा तुम्ही संध्याकाळच्या वेळेस करायचे आहे. म्हणजेच तुम्ही संध्याकाळच्या वेळेस अगरबत्ती करता त्यावेळेस तुम्हाला स्वामींच्या एका चमत्कारिक मंत्राचा मंत्र जप करायचा आहे. अगदी मनोभावे आणि श्रद्धेने जर तुम्ही या मंत्राचा जप केला तर यामुळे स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहेत.

संध्याकाळच्या वेळेस दिवा अगरबत्ती केल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचे आहे आणि मनोभावे प्रार्थना स्वामींना करायचे आहे. म्हणजे मनातील जी काही इच्छा असेल ती स्वामींना बोलून दाखवायची आहे. तर संध्याकाळच्या संध्याकाळच्या वेळेस दिवा अगरबत्ती झाल्यानंतर तुम्ही या मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र काहीसा असा आहे

तर या मंत्राचा जप तुम्हाला एक वेळेस किंवा अकरा वेळेस करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप एक वेळेस करायचा आहे. हे दोन मंत्र जप तुम्ही अगदी मनोभावे श्रद्धेने केले तरी यामुळे तुमच्या सर्व मनोकामना स्वामी महाराज पूर्ण करतील.

तसेच सर्व अडचणीमध्ये स्वामी महाराज पाठीशी राहतील. तर मंगळवारची स्वामींची सेवा तुम्ही अवश्य करून पहा. तुमच्या सर्व मनोकामना इच्छा ज्या काही जीवनातील अडचणी असतील त्या सर्व दूर होऊन तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल.

Leave a Comment