रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी जवळ करा एक प्रार्थना; स्वामी होतील प्रसन्न!

मित्रांनो आपण रोज स्वामींची उपासना करतो पूजा करतो मनोभावे प्रार्थना करतो पण ह्या सेवेमध्ये कुठे तरी काही तरी राहीले आहे आपण स्वामींच्या सेवेमध्ये काहीतरी कमी पडतोय असे वाटत असते. काही तरी चुकत आहे आपण पूजा करताना आपल्याकडून काही तरी राहिले असेल आणि त्यामुळे आपल्याला स्वामींच्या पूजेचे फळ मिळत नाही असे आपल्याला वाटत राहते.

तशी तर आपण स्वामींची कोणतीही पूजा मनोभावे केली तर आपणाला स्वामींचे आशीर्वाद हे मिळतच असतात. म्हणूनच मित्रांनो आपणही दररोज रोजच्या पूजेमध्ये आपल्या स्वामींची सेवा पूजाच्या केलीच पाहिजे आणि त्याचबरोबर या सेवेमध्ये स्वामींच्या तारक मंत्राचा जप आणि नामजप केला पाहिजे.

मित्रांनो आज आम्ही तुम्हालास्वामींची एक अशी प्रार्थना सांगणार आहे की जी प्रार्थना तुम्ही रात्री झोपण्याच्या आधी स्वामींच्या समोर बसून स्वामीं समोर हात जोडून, ती प्रार्थना एकदा नक्की म्हणा, आणि मग झोपा, ही प्रार्थना काही अशी आहे, रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचे जवळ एकच प्रार्थना करा आणि मित्रांनो रोज आपण स्वामींना ही प्रार्थना केली तर स्वामींची कृपा आपल्यावर होईलच.

कारण आपल्या भावना जे काही आपल्याला सांगायचं असेल ते आपण स्वामींना किंवा अन्य कोणत्या देवांना प्रार्थनेच्या रूपात सांगू शकतो. आज आपण स्वामींच्या अशी प्रार्थना जाणून घेणार आहोत आणि मित्रांनो ती प्रार्थना तुम्ही झोपण्याच्या आधी स्वामी समोर बसून स्वामींना हात जोडून ती प्रार्थना नक्की एकदा म्हणा.

रात्री झोपताना सर्वात आधी ही प्रार्थना म्हणा आणि मगच झोपा ही प्रार्थना अशी काही आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी जवळ एकच प्रार्थना करा हे स्वामी राया हे घर तुमचे आणि मीही तुमचाच आहे, आणि जे काही ठरवाल ते माझ्या भल्यासाठी काहीही करा पण माझे मन विचलित होऊ देऊ नका. आणि जी सेवा करून घेत आहात त्याच्यामध्ये खंड पडून देऊ नका.

नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना मी न करण्यासाठी स्वामीराया आळा घाला. आणि मित्रांनो कुणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार सुड भावना ठेवू नका. कोणाविषयी राग नको सर्वांशी प्रेमाने राहण्याची मला बुद्धी द्या. आणि येणाऱ्या संकटापासून माझे माझ्या परिवाराचे आणि या घराचे रक्षण करा आणि तुम्ही सतत आमच्या सोबत असेच राहा.

स्वामी आमच्या पाठीमागे रहा आमचे रक्षण करा आणि आम्हाला सतत तुमचे बोल कानात येऊ द्या की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. ही छोटीशी सुंदर अशी स्वामींची प्रार्थना रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचे जवळ निर्मळ मनाने प्रार्थना करा. मित्रांनो स्वामी तुमच्या मदतीला सदैव धावून येतील.

प्रार्थना करून जर झोप आली तर तुमचा दिवस चांगला जाईल निवांत झोप लागेल स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या वर राहील. आणि तुमचे सगळे कामे होतील कोणत्याही कामामध्ये कसलाही अडथळा येणार नाही. आणि मित्रांनो स्वामी सदैव तुमच्या बरोबर असतील. ही प्रार्थना नक्की करून पहा.

Leave a Comment