कधीही तुमच्या घरावर संकट आले तर इथे लावा असा एक दिवा आणि बोला हा मंत्र!

मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडीअडचणी या येतच राहतात आणि या अडीअडचणी इतक्या जास्त होतात त्यामुळे त्यातून आपल्याला मार्ग देखील सापडत नाही. मग घरामध्ये वादविवाद, भांडणे हे सतत होत राहतात. म्हणजेच आपल्या घरामध्ये अशांती निर्माण होते आणि लक्ष्मीचे वास्तव्य देखील राहत नाही.

तर मित्रांनो तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट आले तर तुम्ही एक दिवा लावायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे. मित्रांनो हा जर उपाय तुम्ही आपल्या घरावर काही संकट असेल, अडचण असेल ते सर्व दूर होणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल. घरावर कोणत्या प्रकारचे संकट सतत असेल तर त्यावेळेस तुम्हाला लगेचच हा उपाय करायचा आहे.

तर तुम्हाला त्या वेळेस संध्याकाळी लगेचच आपल्या देवघरांमध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. म्हणजेच हा दिवा तुम्हाला संध्याकाळच्या वेळी प्रज्वलित करायचा आहे. मग तुम्हाला जेव्हा आपल्या घरावर संकट आहे, अडचण आहे असे वाटेल त्यावेळेस लगेचच त्यादिवशी संध्याकाळी तुम्ही एक दिवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये शुद्ध गाईचे तूप घालायचे आहे आणि वात घालून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि जे काही आपल्या घरावर संकट असेल, अडचण असेल ते तुम्ही बोलायचे आहे आणि ते संकट अडचण दूर व्हावी अशी प्रार्थना करायची आहे.

म्हणजेच शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर एक मंत्र तुम्हाला बोलायचं आहे. तो मंत्र काहीसा असा आहे
ॐ जयंती मंगला काली
भद्रकाली कपालिने
दुर्गा क्षमा शिवा धात्री
स्वाहा स्वधा नमोस्तुते

तर हा मंत्र तुम्हाला एक वेळेस बोलायचा आहे आणि नंतर तुम्हाला काही दिवसांनी फरक नक्कीच पडेल. तर तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचे सतत काही ना काही संकट असेल, अडचण असेल तर तुम्ही हा उपाय अवश्य करा. यामुळे तुमच्या घरावरील संकट नक्कीच दूर झालेले तुम्हाला जाणवेल.

Leave a Comment