8 जुलै मोठा शनिवार आजचे स्वामी सेवा; फक्त 21 वेळेस बोला हा मंत्र!

मित्रांनो, 8 जुलै मोठा शनिवार आजची स्वामी सेवा फक्त एक वेळेस बोला हा मंत्र तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि धनसंपत्ती येईल. मित्रांनो, आपण श्री स्वामी समर्थ यांचे सेवा केली पाहिजे.ज्यामुळे आपले आयुष्य आनंदात जाईल आपण संकटांपासून चिंतामुक्त होऊन त्यासाठी काही चांगले उपाय देखील केले पाहिजे ज्याचा उपयोग आपल्याला चांगल्या प्रकारे करता येईल. आपल्या घराच्या सुख शांती साठी हे उपाय केले पाहिजे.

काहींना नोकरीच्या समस्या असतील, व्यापाराच्या काही अडचणी असतील तर काहींच्या आयुष्यात कटकटी त्रास असेल तर या संकटांपासून आपल्याला मुक्त होता येते. सेवा पारायण केल्याने आपल्या काही नोकरीची समस्या असेल, व्यापारातील काही अडचणी असतील काहींच्या आयुष्यात कटकटी त्रास असेल या संकटांपासून अडचणींना सामोरे जाऊन त्यातून बाहेर येता येते.

स्वामी समर्थांचे काही भक्त नित्यनियमाने पूजा सेवा करीत असतात. आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी पारायण करतात. सेवा पारायण हे खूप विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त प्रमाणे आणि नियमांचे पालन करून करावे लागते. आपल्या आयुष्यात अनेकदा अडचणी येत असतात. त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी आपल्याला स्वामी समर्थांची मनोभावे आणि भक्तिभावाने सेवा केली पाहिजे.

ज्यामुळे आपले आयुष्य उज्ज्वल होईल सेवा पारायण केल्याने स्वामी समर्थांची आपल्यावर कृपा राहील. त्यामुळे आपण स्वामी समर्थांची आराधना केली पाहिजे स्वामी समर्थांची सतत सेवा केली पाहिजे.

शनिवारचा दिवस बजरंग बली हनुमानचा दिवस मानला जातो आणि त्यासोबतच शनिदेवाच्या दिवस सुद्धा मानला जातो. आपण स्वामी समर्थांची विशेष सेवा करतो. या विशेष सेवेमध्ये आपण एका विशेष मंत्राचा जप फक्त एकविस वेळेस करतो आणि या सेवेमध्ये महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही सहभागी होऊ शकतात आणि कोणीही या मंत्राचा जप करु शकतात. तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन देवघरा समोर बसायचे आहे.

सगळ्यात आधी दिवा अगरबत्ती लावायची आणि आपले दोन्ही हात जोडून स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची सुख-समृद्धीसाठी, बरकतीसाठी, आरोग्यासाठी, अडचणी संकटं समस्या दूर करण्यासाठी आणि त्यानंतर मनोभावाने विश्वासाने हा जप तुम्हाला करायचा आहे.

मित्रांनो हा मंत्र काही असा आहे
ओम गर्वदहनाय नमः
हा मंत्र स्वामी समर्थांच्या अष्ट नामावली मधला मंत्र आहे. स्वामींचे 108 नावे 108 मंत्र आहे. त्यातला हा चमत्कारी शक्तिशाली मंत्र आहे. तर मित्रांनो हा मंत्र जर तुम्हाला फक्त एकवीस वेळेस करायचा आहे. 21 पेक्षा जास्त नाही 21 पेक्षा कमी नाही आणि मंत्र जप करताना कोणतीही कसलीही घाई करू नका अगदी सावकाश हळुवारपणे तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे.

मित्रांनो हा मंत्र श्रद्धेने, विश्वासाने जप कराल तर स्वामी महाराज नक्की प्रसन्न होतील. तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करतील. या उपायाने तुम्हाला नक्कीच फायदा होईल स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर राहील तुमच्या आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही. तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील.

मित्रांनो, वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment