मुतखडा किडनी स्टोन वर रामबाण उपाय : मुतखडा फुकट बाहेर काढा घरच्याघरी !

मित्रानो आज-काल दिसून येणारी एक मोठी समस्या म्हणजे मुतखडा किंवा किडनी स्टोन. मुतखडा का होतो तर मीठ आणि लघवीमधील खनिज पदार्थ एकत्र आल्यामुळे मुतखडा तयार होतो. मुतखड्याचे वेगवेगळे प्रकार आहेत.
 
मित्रांनो मुतखड्याचा त्रास महिलांपेक्षा पुरुषांना जास्त होतो. हा त्रास असह्य होतो. होणाऱ्या वेदना सहन होत नाहीत. मुतखडा जोपर्यंत किडनी येत असतो. तोपर्यंत तुम्हाला त्रास जाणवत नाही. पण उतरण मालिकेत आल्यानंतर आपल्याला वेदना व्हायला सुरू होतात.
 
मित्रानो मुतखडा झाल्यानंतर ताप येणे उलटी आल्यासारखे होणे, पित्त वाढणे, तसेच पाठीत खूप दुखणे खाली वाकता न येण ही लक्षणे दिसून येतात. मुतखड्यामुळे लघवी साफ होत नाही. त्यामुळे अंगावर सूज येते. मित्रांनो यासाठी आपण आज काही घरगुती उपाय पाहणार आहोत.
 
मित्रांनो पहिल्या उपाय साठी आपल्याला लागणार आहे. तुळस जवळजवळ सर्वांच्या घरी तुळशीचे रोप असते. तुळशीची सहा-सात पानं काढून मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर दोन कप पाणी गॅसवर उकळत ठेवा आणि तुळशीचे पाणी कुसकरून त्या पाण्यात टाका. दोन कपाचे एक कप पाणी होईपर्यंत उकळा आणि हा काढा तुम्ही पंधरा दिवस घ्या.
 
तसेच तुळशीच्या पानांचा दोन चमचे रस आपण सलग आठ दिवस घेतला तरी कितीही मोठा मुतखडा असला तरी लघवीद्वारे वीर विरघळून निघून जाईल.
 
मित्रांनो दुसर्‍या उपायासाठी आपल्याला लागणार आहे पांढरा कांदा. 10 ग्रॅम पांढऱ्या कांद्याचे दोन कप पाण्यात टाकून उकळून ठेवा पाणी उकळून घ्या हा आकडा आपण दिवसातून दोन वेळा घ्यायचा आहे हा उपाय तुम्ही सलग तीन दिवस करा तुमचा मुतखडा कितीही मोठा असला तरी पडून जाईल.
 
मित्रांनो पुढच्या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत सीताफळाच्या बिया.  सिताफळाच्या बियांची पावडर मिक्सरमधून करून घ्या एक चमचा पावडर गरम पाण्यासोबत सेवन करा तुम्ही दिवसातून तीन वेळा करा.
 
मित्रांनो पुढच्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे गोखरू चूर्ण हे चूर्ण तुम्हाला व आयुर्वेदिक दुकानात सहजपणे उपलब्ध होईल गोखरू चूर्ण अर्धा लिटर पाण्यात रात्री झोपताना भिजत घाला आणि सकाळी हे पाणी उकळून उपाशीपोटी प्या. हा उपाय तुम्ही सलग पंधरा दिवस करा या उपायाने तुमचा कितीही मोठा मुतखडा लघवीद्वारे निघून जाईल.
 
मित्रांनो वरील पैकी कोणताही उपाय तुम्ही करून पहा. मुतखड्याच्या समस्येतून तुमची सुटका होईल. कोणताही उपाय करण्यापूर्वी वैद्याचा सल्ला जरूर घ्या. त्याची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर सांगा जेणेकरून या माहितीचा फायदा त्यांनाही होईल.
 
वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
 
अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment