एक रुपयाचा कापूर शरीरातील 72000 नसा क्षणात मोकळ्या, अंगदुखी, डोकेदुखी गायब : डॉ. स्वागत तोडकर

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
 
मित्रांनो आज आपणाला जो उपाय सांगणार आहोत हा उपाय तुम्ही फक्त दिवसातून एकदा केला तरी तुमच्या बोटापासून डोक्यापर्यंत सर्व नसा क्षणात मोकळ्या होतील अंगदुखी डोकेदुखी गायब होईल. नसा मोकळ्या होताना तुम्हाला जाणवतात देखील. ज्या ठिकाणी नसा दबलेल्या आहेत तेथे मुंग्या आल्यासारखे वाटतील करंट बसल्यासारखे वाटेल आणि क्षणातच तुमच्या दबलेल्या नसा मोकळ्या होतील.
 
करक भरली अंगदुखी डोकेदुखी अशा अनेक समस्यांवर हा उपाय लागू पडतो. टाच दुखी कमी होते टाचला भेगा असेल तर त्या भरून येतील अशा वेगवेगळ्या समस्या गायब होतील. या उपायाचा लाखो लोकांना फायदा झालेला आहे. त्यामध्ये आयुर्वेदा हे एक शास्त्र आहे ते कसा आहे ते आपण समजून घेऊया.
 
मित्रांनो यासाठी एक तर घ्या आणि त्यात पाय पुढील तेवढे गरम पाणी घ्या गरम पाणी म्हणजे तुमच्या पायांना सोसेल तितकेच गरम यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळावा आणि चार-पाच कापराच्या वड्या ची पावडर त्यात टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्याव्यात.
 
मित्रांनो या पाण्यात तुम्ही दोन्ही पाय दहा ते पंधरा मिनिटं बुडवून ठेवा. यामुळे चमत्कारिक रित्या तुमच्या नसा मोकळ्या होतील आणि तुम्हाला जाणवेल देखील कारण पाण्यात पाय घातल्यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला मुंग्या आल्यासारखा वाटतील करंट बसल्यासारखे वाटेल आणि क्षणार्धात तुमच्या नसा मोकळ्या झालेल्या जाणवतील.
 
मित्रांनो यामागील शास्त्र म्हणजे तुमच्या पायात 272 प्रेशर पॉईंट असतात जे शरीरातील 72000 नसांना जोडलेले असतात. त्यामुळेच जेव्हा लिंबू आणि कापूर घातलेल्या पाण्यात तुम्ही पाय ठेवता तेव्हा तुम्हाला करंट बसल्यासारखे वाटते किंवा मुंग्या आल्यासारखे वाटते. म्हणजेच रक्त प्रवाह सुरळीत होतो.
 
मित्रांनो उपाय तर अगदी साधा आणि सोपा आहे यासाठी लागणारे साहित्य पण आपल्या घरी सहज उपलब्ध असते या उपायांमुळे तुम्हाला कोणत्याही महागड्या औषधाशिवाय दबलेल्या नसा मोकळ्या होतात  अशक्तपणा थकवा  जातो रक्त प्रवाह सुरळीत होतो सर्व रस्ता मोकळा होता टाच दुखी कंबर दुखी पाय दुखणे या सारख्या समस्येपासून मुक्तता मिळते.
 
मित्रांनो घरी करता येणारा हा सहज सोपा उपाय करून तुमच्या शरीरातील 72000 नसा तुम्ही मोकळा करून घ्या हा सोपा उपाय तुमच्या मैत्रिणींना मित्रांना नातेवाईकांना जरूर सांगा त्यामुळे त्यांनाही या गोष्टीचा लाभ होईल.
 
ही माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
 
अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment