गुरुवारी पैसा आणणारा उपाय, हळद व तांदूळ यांचा उपाय : अमाप पैसा येईल, श्रीमंती वाढेल !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्र-मैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मात तुळशीला फार महत्त्व दिले जाते तुळशीचे जितके धार्मिक महत्त्व आहे तेवढेच वैज्ञानिक गुण पण आहे. तुळशीचे एवढी गुणी आहेत की आजकाल जो तो दारात तुळशीची कुंडी ठेवताना दिसतो. आपल्या धर्मग्रंथांमध्ये तुळशीचे अनेक उपयोग सांगितले आहे ज्यामुळे आपण कितीतरी रोगांवर सुटका मिळू शकते.

आपल्या धर्मग्रंथांमध्ये कितीतरी असे उपाय सांगितले आहेत ज्यांना करून आपण आपल्या जीवनातील कितीतरी बांधांवर सुटका मिळू शकतो तुळशीतून सकारात्मक ऊर्जा येत असते आणि तुळशी च्या आसपास असणाऱ्या लोकांना ही ऊर्जा मिळत असते त्यामुळे रोज सकाळी स्नान केल्यावर तुळशीला एक तांब्या पाणी अर्पण करावे व ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करावा

व तुळशीला पाच किंवा आकार आपल्याला जेवढे जमतील तेवढ्या फेऱ्या घालाव्यात यामुळे तुळशी मधून निघणारे पॉझिटिव ऊर्जा आपल्याला मिळते असे म्हणतात घरात काही तरी अनिष्ट घटना घडणार असेल तर तुळशी माता ती आपल्यावर घेते व आपले संरक्षण करते आपण देखबाल करूनही तुळस कुजून जात असेल तर समजून जावे आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबातील सदस्य आवर बुध ग्रहाची छाया आहे.

म्हणून तुळस वेळोवेळी कुमजून जाते अशा वेळी ती तुळस काढून तिचे विसर्जन करावे आणि दुसरी तुळस आणून लावावी तुळशीच्या पानांचे फार महत्त्व आहे म्हणून तुळशीची चार पाने रात्री झोपताना आपल्या उशीच्या खाली ठेवून झोपावे किंवा जवळ घेऊन झोपावे हा उपाय आपल्याला सलग त्रेचाळीस दिवस करायचा आहे या उपायाने या उपाय चे काय फायदे आहेत.

ते आपण जाणून घेणार आहोत परंतु त्यापूर्वी आपण जाणून घेणार आहोत याचे धार्मिक फायदे जर आपल्याला रात्री व्यवस्थित झोप लागत नसेल तर या पानांमधून निघणाऱ्या सकारात्मक ऊर्जेमुळे आपल्याला शांत झोप लागेल वाईट स्वप्न पडणार नाही जर आपल्याला भीती वाटत असेल एखाद्या गोष्टीचे दडपण असेल टी बीची व दडपणही नष्ट होईल.

तसेच आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलेल जर आपल्याला आपल्या प्रत्येक कार्यात यश हवे असेल कर तुळशीच्या मुळा पासूनही आपण एक उपाय करू शकतो त्यासाठी तुळशीच्या मुळाला आपण आमंत्रण देऊन घरी आणू शकतो व ती मुळी आणून गंगेच्या पाण्याने स्वच्छ करावी व नंतर ती मुळी पिवळ्या कापडात बांधून पिवळ्या दोराने बांधून आपल्या उजव्या हातात गुरुवारी बांधावे हे मुळी अभियांत्रिक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा.

या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये आर्थिक व भौतिक समस्या असतील तर त्या दूर होतील सर्व कार्य सुरळीत व विनाअडथळा ची पूर्ण होतील जर आपल्याला कोणाची दृष्ट लागली असेल आपली तब्येत आपल्याला साथ देत नसेल व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल नोकरी व्यवसायाला दृष्ट लागली असेल असं वाटत असेल घरातील सदस्याला सात काळीमिरी व सात तुळशीची पाने आपल्या वरून उतरवायला सांगावे.

हा उतारा करताना ओम चा अखंड जप करावा त्यानंतर ते काळी मिरीचे दाणे जाऊन बाहेर टाकावेत तुळशीची पाने खाऊन घ्यावे त्यानंतर एक स्वच्छ कापड घेऊन झोपून तळ पायावरून सात वेळा उतारा करावा या उपायांमुळे लगेच आपल्यावर कोणी करणी केली असेल तंत्र-मंत्र चा प्रभाव असेल ते सर्व निघून जाईल तर आपल्या जीवनात सकारात्मक येईल.

सदरची माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका

Leave a Comment