‘हे’ केल्यावर स्वामी नक्की इच्छा पूर्ण करतील, अनुभव येईल!

मित्रांनो आपल्यातील बरेच जण स्वामी समर्थांना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात त्याचबरोबर दररोज सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरातील देव पूजा करून झाल्यावर स्वामी समर्थांची विशेष पूजा करत असतात त्यामध्ये हे लोक स्वामी समर्थांना स्वच्छ स्नान घालून त्यानंतर त्यांना अभिषेक घालून फुले व अक्षदा वाहून स्वामी समर्थांची पुजा करत असतात व त्यानंतर स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप देखील करत असतात.

त्याचबरोबर आपले की आपल्यापैकी बरेच जण स्वामी समर्थांना प्रसन्न करून घेण्यासाठी गुरुचरित्र पारायणाचे वाचन देखील करत असतात दररोज नित्यनेमाने स्वामी स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून पारायणातील एका अध्ययनाचे वाचन अगदी मनापासून करत असतात.पण याचबरोबर आपण वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय देखील घरामध्ये केले तर स्वामी समर्थ आल्यावर लगेचच प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण घरातील वास्तुशास्त्र मध्ये सांगितलेला असाच एक प्रभावी उपाय आज आपण पाहणार आहोत.

वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला हा प्रभावी उपाय जर आपण केला तर स्वामी समर्थ आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या संपूर्ण इच्छा पूर्ण करतील त्याचबरोबर हा उपाय केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल त्याचप्रमाणे घरातील धनसंपत्ती वाढ होत राहील चला तर मग जाणून घेऊयात स्वामी समर्थांनी सांगितलेला कोणता आहे हा प्रभावी उपाय. मित्रांनो हा उपाय आपण घरच्या घरी करू शकतो त्याचप्रमाणे हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा आर्थिक खर्च होणार नाही आणि जर हा उपाय तुम्ही नित्यनियमाने आणि अगदी मनापासून केला तर याचा चांगला फायदा तुम्हाला होईल.

मित्रांनो हा उपाय तुम्हाला दररोज सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान केल्यानंतर देवघरामध्ये देवपूजा करत असताना करायचा आहे,ज्यावेळी तुम्ही देवघरामध्ये दररोजच्या प्रमाणे देवपुजा कराल त्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थांची विशेष पूजा करायचे आहे यामध्ये तुम्हाला स्वामी समर्थांना स्वच्छ स्नान घालून त्यांना फुले व अक्षदा वाहायचे आहेत त्यानंतर उदबत्ती आणि धूप त्यांच्या प्रतिमेच्या बाजूला लावायचा आहे हे झाल्यानंतर तुम्हाला एक विशेष काम करायचे आहे ते म्हणजे स्वामी समर्थांची आरती.

मित्रांनो स्वामी समर्थांचे नित्यसेवा हे पुस्तक जर तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये स्वामी समर्थांची आरती अगदी सोप्या व सुटसुटीत शब्दांमध्ये दिलेली आहे, यामध्ये सकाळची वेगळी आणि संध्याकाळची वेगळी आरती दिली गेली आहे,दररोज सकाळी देव पूजा झाल्यानंतर स्वामी समर्थांची विशेष पूजा आपल्याला करायचे आहे आणि त्यानंतर नित्यसेवा या स्वामी समर्थांच्या पुस्तकातील आरती आपल्याला म्हणायचे आहे आणि आरती म्हणून झाल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थांच्या मंत्राचा एक माळ जप अवश्य करायचा आहे.

“श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ” या स्वामी समर्थांच्या मंत्राचा एक माळ जप आपल्याला करायचा आहे. सकाळच्या वेळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करून काहीही न खाता-पिता या दोन गोष्टी म्हणजेच स्वामी समर्थांची आरती व त्यांच्या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर सुमारे दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास तुम्हाला स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवायचा आहे या निविदा मध्ये तुम्ही जे काही घरांमध्ये जेवणासाठी जे काही केले असेल त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता.स्वामी समर्थांना दाखवलेला हा नेवेद्य तुम्ही दुपारच्यावेळी आपल्या जेवनामध्ये घेऊ शकता.

त्यानंतर संध्याकाळच्या वेळी तुम्ही तुळशीपाशी किंवा देवघरात उदबत्ती लावत असता त्यावेळी तुम्हाला तर पुस्तकांमध्ये सांगितलेले संध्याकाळची आरती म्हणायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप तुम्हाला करायचा आहे आणि नंतर सकाळ प्रमाणेच जे काही तुम्ही रात्रीच्या जेवण्यासाठी घरांमध्ये केली असेल त्याचा नैवेद्य स्वामी समर्थांना देवघरात दाखवायचा आहे.तर मित्रांनो सकाळपासून संध्याकाळपर्यंत वर सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही अगदी मनाने आणि विश्वासाने केल्या तर स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील त्याचप्रमाणे तुमच्या सर्व समस्या दूर करतील.

Leave a Comment