गुरू पौर्णिमेपासून फक्त एक महिना करा ही स्वामी सेवा; पैसा सुख सर्व काही भरमसाठ मिळेल!

मित्रांनो आपल्यातील बरेच जण घरामध्ये सुख-समृद्धी नांदेल आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारे पैसे संबंधित सर्व अडचणी दूर व्हावे यासाठी लक्ष्मी मातेची आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांची पूजा आणि मंत्र जप करत असतो. कारण मित्रांनो जर आपल्यावर लक्ष्मी मातेची आणि त्याचबरोबर स्वामींची कृपा झाली आणि त्यांचा आशीर्वाद जर आपल्याला प्राप्त झाला तर यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात.

त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी नांदते. घरामध्ये असणाऱ्या सर्व समस्या दूर होतात. म्हणूनच मित्रांनो आपणही गुरू पौर्णिमेपासून दररोज न चुकता स्वामी समर्थांची आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेची नक्कीच केली पाहिजे.

मित्रांनो घरामध्ये सुख समृद्धी नांदावे आणि त्याचबरोबर घरामध्ये जर वादविवाद होत असतील आणि आरोग्य संबंधित अडचणी असतील त्याचबरोबर पैशात संबंधित अडचणी निर्माण होत असतील तर अशावेळी आपल्यातील बऱ्याच जणांना काय करावे हे कळतच नाही आणि अशावेळी आपल्यातील बरेच जण स्वामींची आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेची इतर वेगवेगळी सेवा शोधण्याचा प्रयत्न करत असतात.

त्याद्वारे आपल्या समस्या कशा दूर होतील याबद्दल माहिती घेत असतात परंतु मित्रांनो या सर्व अडचणी कशा दूर होतील आणि या सर्वांसाठी एकच कोणती तरी सेवा उपाय आहे का नाही असाही प्रश्न आपल्यातील बऱ्याच जणांना पडतो तर मित्रांनो अशा वेळी या सर्व अडचणींवर स्वामींची एक विशेष सेवा आहे आणि त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.

तर मित्रांनो आज आपण स्वामींची अशी एक प्रभावी सेवा पाहणार आहोत ही सेवा अगदी मनापासून जर करायला सुरुवात केली तर यामुळे आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतील आणि त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी नांदेल घरामध्ये जर वाद-विवाद होत असतील तर ते संपूर्ण बंद होतील आणि घरामध्ये ज्या काही पैसे संबंधित अडचणी आहेत त्याही या एका स्वामींच्या प्रभावी सेवेमुळे दूर होतील. तर मित्रांनो कोणत्याही स्वामींची ही चमत्कारी आणि प्रभावी सेवा आणि कशा पद्धतीने आपल्याला ही सेवा आपल्या घरामध्ये करायची आहे याबद्दलचे सविस्तरपणे माहिती आता आपण जाणून घेऊया.

तर मित्रांनो ही सेवा करत असताना सर्वात आधी आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरांमध्ये बसायचं आहे मित्रांनो सकाळच्या वेळी जेव्हा तुम्ही देवपूजा करत असतात त्यावेळी तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि अशा पद्धतीने एका वाटीमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे आणि ही वाटी आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे.

त्यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे, तर अशा पद्धतीने ही वाटी देवघरासमोर ठेवल्यानंतर आपल्याला एक वेळा श्री सूक्त याचे वाचन करायचे आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला एक वेळेस तारक मंत्र सुद्धा बोलायचं आहे मित्रांनो हे दोन्हीही मंत्र आपल्याला श्री स्वामी समर्थ यांच्या नित्य सेवा या पोती मध्ये दिलेले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला एकदा श्रीसूक्त आणि त्यानंतर एकदा तारक मंत्र म्हणायचा आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने या दोनच गोष्टी आपल्याला या स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये करायचे आहे आणि मित्रांनो आपण जे पहिल्या दिवशी एक वाटी तांदूळ ठेवले होते ते आपल्याला असेच एक संपूर्ण महिना तेथेच ठेवून द्यायचे आहेत म्हणजेच दररोज त्या वाटी समोर बसून आपल्याला आपली ही सेवा करायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो ही सेवा पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच एक महिन्यानंतर आपल्याला हे वाटेमध्ये असणारे तांदूळ एका पांढऱ्या रंगाच्या कापडामध्ये घ्यायचा आहे.

त्यानंतर आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये किंवा व्यवसायाच्या गल्ल्यांमध्ये हे तांदूळ घातलेले कापड ठेवायचे आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने एक सेवा तुम्ही फक्त एक महिना आपल्या घरामध्ये करायचे आहे यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आणि त्याचबरोबर स्वामींचा आशीर्वाद ही प्राप्त होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment