मित्रांनो आपल्या सर्वाना तर माहीतच आहे. गुरुपौर्णिमा हा स्वामी सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी सर्व स्वामी सेवेकरी आपल्या स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतात, प्रार्थना करतात, त्यांच्यासाठी गोडाधोडाचा नैवेद्य देखील करतात जमेल त्या प्रकारच्या सेवा या दिवशी स्वामी समर्थ भक्त करत असतात.
या दिवशी अनेक आपण स्त्रोत्र मंत्र यांचे पठण करतो. स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी पारायणे नित्यसेवा ही सर्व सेवा आपण करतच असतो. हा दिवस स्वामी सेवे करांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या दिवशी स्वामींना गुरूदेखील करून घेतली जाते. एवढा हा महत्त्वाचा दिवस आहे.
गुरु पौर्णिमेचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्या दिवशी सायंकाळ पर्यंत स्वामी समर्थ महाराजांच्या समोर आपल्याला ह्या दोन ओळी म्हणायचे आहेत. आपण यांना या दिवशी स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी ह्या ओळी आपल्याला म्हणायचे आहेत. त्याचबरोबर आपण स्वामी समर्थ महाराजांना गुरु म्हणतो. म्हणूनच या दिवशी त्यांची पूजा करून ह्या ओळी देखील आपल्याला म्हणायचे आहे.
सकाळी उठल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो पुढे किंवा मूर्ती पुढे बसून आपल्याला ह्या दोन ओळी म्हणायचे आहेत. आपल्याला आंघोळ वगैरे झाल्यानंतर चहा किंवा पाणी काहीच प्यायचं नाही. आंघोळ झाल्याबरोबर स्वामीं समोर बसून आपल्याला ह्या ओळी म्हणायचे आहेत. सकाळी शक्य न झाल्यास सायंकाळी म्हणायचे आहे असे म्हटल्याने आपल्याला साक्षात स्वामींचे दर्शन होईल.
स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होतील त्यांची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहील. फक्त आठवणीने न विसरता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला या ओळी म्हणायचे आहेत. सकाळी दिवा अगरबत्ती लावून आपल्याला स्वामी समर्थ महाराजांनी पुढे म्हणायचे आहेत. या महिला, पुरुष विद्यार्थीवर्ग असे कुणीही या ओळी म्हणू शकतात.
“गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्माई श्री गुरवे नमः” श्री स्वामी समर्थ महाराज की जय ह्या ओळी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींच्या पुढे म्हणायचे आहेत. हात जोडून, मनापासुन अत्यंत भक्तीने आपल्याला ह्या ओळी म्हणायचे आहेत.
या वेळी म्हणण्यासाठी कसल्याही प्रकारचा गडबड गोंधळ करून न घेता शांतपणे या ओळी आपल्याला म्हणायचे आहेत. ह्या ओळी म्हणत असताना आपल्या मनामध्ये स्वामीं बद्दल आदर असणे तितकेच गरजेचे आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर विश्वास देखील असायला पाहिजे. स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास असला की महाराज आपल्यावर सदैव प्रसन्न होतील. त्यांची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहील.
मित्रांनो हि माहिती अनेक स्त्रोतांच्या आधार एकत्र केलेले आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.