3 जुलै मोठा सोमवार आजची स्वामींची सेवा फक्त 21 वेळेस बोला हा मंत्र!

तर मित्रांनो ,आजचा दिवस हा भगवान शंकरांचा आणि त्याचबरोबर आपल्या स्वामी समर्थांचा दिवस आहे. म्हणजेच सोमवार या दिवशी आपण स्वामी समर्थांची नित्यसेवा करत असतो. तर मित्रांनो ,ज्यांच्या घरात किंवा प्रत्येकाच्या घरात स्वामींचा फोटो ही असतोच कोण स्वामींच्या फोटो समोर जप करत असतात किंवा मंत्र किंवा स्वामींचे पुस्तक असे सुद्धा वाचत असतात. ज्यांच्या घरात स्वामींची मनापासून सेवा पूजा अर्चना केली जाते. इथे स्वामी मनापासून प्रसन्न होतात.

आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्या घरामध्ये लहान मुले सुद्धा स्वामींची पूजा करतात.त्यांच्या किंवा त्या व्यक्तीवर किंवा घरात स्वामी महाराज हे प्रसन्न होत असतात. व त्या घरात कोणत्याच गोष्टीची कमी भासत नाही .तर मित्रांनो, आजचा दिवस खूप मोठा सोमवार चा दिवस आहे .तर तुम्ही फक्त स्वामी चा हा मंत्र 21 वेळा बोलल्याने तुम्हाला लाभ प्राप्त होईल .तर हे आपण या माहितीच्या आधारे समजावून घेऊ.

तर हा मंत्र कोणीही करू शकता म्हणजे स्वामींची सेवा महिला किंवा पुरुषाने किंवा मुलं मुली हे केले तरीसुद्धा चालते. किंवा वयस्कर लोक ही स्वामींची सेवा मनापासून केली तरी सुद्धा चालते. जर ही सेवा तुम्ही मनापासून श्रद्धा ठेवून व विश्वासाने ही सेवा जर करत असाल तर नक्कीच स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील व तुमचे घर आनंदमय प्रसन्नदायक वाटू लागेल. व नेहमी तुमचे घर हसत खेळत दिसलेले असेल कोणत्याच गोष्टीची कमी भासणार नाही. व स्वामींची कृपादृष्टी असेच तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला पाठीशी असेल फक्त स्वामींची सेवा करत असताना मनात कोणतेही पाप आणू नयेत मनापासून ही सर्व सेवा तुम्ही करा नक्कीच तुम्हाला त्याचे फळ मिळेल.

तर मित्रांनो, तुम्हाला जसे जमेल तसे म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी हा मंत्र म्हणायचा आहे .हा मंत्र म्हणत असताना सकाळी किंवा संध्याकाळी स्वच्छ हात पाय तोंड धुवून धुवायचे आहे .दिवा, अगरबत्ती लावायची आहे.व स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटो समोर बसायचं आहे व हात जोडून नमस्कार करायचा आहे व स्वामींना नमस्कार करत असताना सुख, समृद्धी बरकती शांतीसाठी प्रार्थना करायची आहे.सगळे अडचणी दुःख ,दारिद्र्य हे सर्व काही करण्यासाठीअशी प्रार्थना करायची आहे.

तर मित्रांनो, ही प्रार्थना झाल्यानंतर तसेच दोन हात जोडून तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे. तर स्वामींचा हा मंत्र असा म्हणायचा आहे की ,
ओम आजानूबहावे नम
तर हा मंत्र स्वामींच्या अष्ट नामावली मधला आहे. व हा मंत्र खूप चमत्कार व शक्तिशाली असा हा स्वामी समर्थांचा मंत्र आहे. हा मंत्र फक्त तुम्हाला 21 वेळेस करायचा आहे. हा मंत्र म्हणत असताना घाई गडबड किंवा गडबडीत हा मंत्र म्हणून नये .हा मंत्र 21 पेक्षा जास्त व 21 पेक्षा कमी सुद्धा करायचा नाही. हा मंत्र फक्त सावकाश न गडबड करता फक्त 21 वेळा ओम आजानू पहावे नमः असे म्हणायचे आहे.

तर मित्रांनो स्वामींची सेवा म्हणजेच हा मंत्र आहे. हा मंत्र जर तुम्ही मनापासून केला तर खरच स्वामी सुद्धा तुमच्यावर मनापासून प्रसन्न होतील. तर स्वामींची हे नित्यसेवा जर तुम्ही मनापासून श्रद्धेने व विश्वासाने ही सेवा केल्याने फलदायी ठरते. तर ही अशी स्वामींची नित्यसेवा केल्याने स्वामी सुद्धा प्रसन्न होतील व आपल्या जे काही इच्छा आहेत .ते सर्व काही पूर्ण होतील व आपले काही अडीअडचणी हे सर्व काही निघून जातील फक्त ही तुम्ही सेवा मनापासून नक्कीच करा ते पण आजच्या दिवशी.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment