इच्छापूर्तीसाठी म्हणा स्वामींचा ‘हा’ गुप्त मंत्र : कुठलीही इच्छा लगेच होईल पूर्ण

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो इच्छापूर्तीसाठी स्वामींचा हा गुप्त मंत्र म्हणा, आपली कुठलीही इच्छा असू द्या ती लगेच होईल पूर्ण. मित्रांनो, आपण आयुष्यामध्ये खूप काही स्वप्ने बाळगून असतो. आणि ही स्वप्ने पुर्ण करण्यासाठी आणि ती आपल्याला हवी तशी घडवून घेण्यासाठी काहीतरी इच्छा आपण बाळगत असतो. आपली इच्छापूर्ती पूर्ण झाली की आपण सुखावतो.

मात्र मित्रांनो माणूस हा वेगवेगळ्या इच्छा बाळगत असतो. एखादी इच्छा पूर्ण झाली तर त्याला आणखी दुसऱ्या इच्छा तयार होतात यामुळे जीवनात माणसाच्या इच्छा या दिवसागणिक वाढतच असतात.

असे जरी असले तरी भाच्याच्या काही इच्छा असतात की ज्याच्यामुळे त्याचे आयुष्य चांगले घटना असते बनणार असते. किंवा त्याच्या किंवा तिच्या अशा काही इच्छा असतात तिच्यामुळे त्याच्या मुलाबाळांचे किंवा आई-वडिलांचे चांगले होणार असते. मित्रांनो इच्छांना मर्यादा नसतात.

आणि आपण रोजचे जीवन जगत असताना आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना इच्छापूर्तीसाठी अनेक प्रयत्न करत असतो. आणि माणसाला सगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी नशिबाची ही साथ लागते.

बऱ्याचदा मित्रांनो असे होते की आपण खूप कष्ट करून खूप मेहनत करून विकावी का येईल आपल्या इच्छापूर्ती पर्यंत आपण आणतो आणि किरकोळ कारणाने आपले केलेली कार्य व्यर्थ ठरतात. आणि आपली इच्छापूर्ती होत नाही.

कष्ट केल्याने यश मिळते हे आपणा सर्वांना चांगली माहिती आहे. मात्र हे यश मिळवण्यासाठी किमान एक टक्का तरी नशिबाची साथ लागते. उर्वरित 99 टक्के तुम्ही तुमच्या प्रयत्नाने तुमचे यश गाठू शकता. मग जर हेच एक टक्का नशीब आपल्याला साथ देत नसेल तर काय करायचे? आपल्याला वारंवार काही ना काही कारणांनी अपयश येत असेल तर काय करायचे?

मित्रांनो या अशाच प्रकारच्या समस्या व आपल्या इच्छापूर्तीसाठी आम्ही आज एक उपाय येथे सांगत आहोत तो खालील प्रमाणे…

उपाय:

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी कुठल्याही खर्चाची किंवा कुठल्याही प्रवासाची किंवा कुठल्याही साधनाची आवश्यकता नाही. हा उपाय म्हणजे फक्त एक मंत्र आहे तो श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र आहे. आणि हा मंत्र आपण रात्रीच्या वेळेस अत्यंत गुप्तपणे म्हणावयाचा मंत्र आहे.

या मंत्राने आपली होत असलेली कामे किंवा होऊ घातलेली कामे यासाठी तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळवून देतील. आणि आपण करत असलेली सर्व कामे यशस्वी होतील. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की ‘अशक्य ते शक्य करतील स्वामी’.

आपल्या कामात येणाऱ्या अडचणी आणि यशप्राप्तीसाठी आपण भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण केले पाहिजे. स्वामी हे भक्तांच्या भक्ती साठी नेहमीच भुकेलेले असतात. त्यांना काहीही लागत नाही फक्त भक्ताने त्याचे नामस्मरण करावे इतकीच इच्छा असते. तर मित्रांनो वाचा उपाय यातील जो मंत्र आहे तो खालीलप्रमाणे…

ओम श्री अक्कलकोट स्वामी
समर्थय नमः

मित्रांनो हा मंत्र तुम्ही रात्रीच्यावेळी झोपी जाताना म्हणायचं आहे. आणि सकाळी उठल्यानंतर जाग आल्यानंतर म्हणायचं आहे. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण रात्रभर नाम असून केल्याचा अनुभव येईल.

मित्रांनो आपण जेव्हा झोपी जात असता तेव्हा तुम्ही स्वामी समर्थांचे नामस्मरण करत आपली सर्व इच्छा महाराजांना मनातल्यामनात बोलून दाखवायचे आहे आणि यानंतर हा मंत्र म्हणायचा आहे.

या मंत्राने स्वामी आपली आपल्या स्वप्नपूर्तीसाठी चांगली मदत करतील तुम्हाला देतील आशीर्वाद देतील. आणि काहीच दिवसात आपणाला आपली इच्छापूर्ती होताना दिसून येईल.

मित्रांनो मंत्र एकदम साधा व सोपा आहे. त्याचा वापर योग्य पद्धतीने करून आपणही आपल्या सर्व इच्छा पूर्ण करून घेऊ शकता. याचा अनेकांनी लाभ घेतला आहे. त्यांना निश्चित असे यश प्राप्त देखील झाले आहे.

वरील माहिती ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोशातून तसेच माहितीच्या इतर स्त्रोतातून एकत्रित करण्यात आलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहितीसाठी पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment