नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो, स्वामी म्हणतात आपण श्रीमंत होणार आहात, करोडपती होणार आहात तर देवच तुम्हाला आधी हे संकेत देतील. मित्रांनो, आज कालच्या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःची तसेच घरच्या मंडळींची तब्येत सांभाळून कुठल्याही प्रकारची कमाई करणे मोठे जिकिरीचे झाले आहे. व्यवसायांमध्ये स्पर्धा वाढली आहे. नोकरीमध्ये प्रतिस्पर्धी वाढले आहेत. व्यवसाय थाटला जातो मात्र गिऱ्हाईकांच्या वेगवेगळ्या मागण्या वाढल्या आहेत. भांडवलाची कमतरता, यामुळे गिराईक होत नाही. अशा अनेक समस्या आपणापुढे असतात.
हे करत असताना आपण नक्कीच आपली आपल्या घरची प्रगती होईल सुख-समृद्धी वाढेल यादृष्टीने कार्यरत असतो. अशात आपल्या मनामध्ये वारंवार आर्थिक दृष्ट्या खूप वेगवेगळे विचार येत असतात. आणि त्यातील एखादा विचार आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा ठरणारा असतो.या नंतर जणू आपले आयुष्यच बदलणार असते. आपल्या घरी असणारे दारिद्र्य कमी होऊन आपण करत असलेल्या उद्योगा मार्फत, व्यवसाय मार्फत, नोकरी मार्फत अथवा अचानक धनलाभ, लॉटरी अशाही वेगवेगळ्या स्त्रोताने आपण मोठा सावकर श्रीमंत बनणार असतो. अथवा व्यवसायातून मिळणारा फायदा किंवा नोकरीतून मिळणारा चांगला पगार यामुळे आपली चांगलीच घडी बसणार असते आपल्याला ऐश्वर्य लाभणार असते. अशावेळी देवच आपणाला आधी काही शुभ संकेत देतात.
पाहुयात कोणते आहेत हे संकेत-
पहिला संकेत
मित्रांनो आपण रात्री झोपी गेल्यानंतर पहाटेच्या वेळी तीन नंतर अचानक जाग येणे. आपण करत असलेल्या कामाबद्दल अथवा व्यवसायाबद्दल विचार कार्यरत होणे. आणि याच वेळी आपली श्रद्धा असलेल्या देवाचे नाव अथवा देव लक्षात येणे किंवा स्मरण होणे. असं म्हटलं जातंय की रात्रीच्या पहाटेच्या वेळी देवी-देवतांची शक्ती जागृत होत असतात आणि अशाच वेळी आपली ही शक्ती जागृत झाल्यास नक्कीच आपल्या विचाराला चांगली गती प्राप्त होते. शास्त्रानुसार हा पहिला संकेत मानला जातो.
दुसरा संकेत :
मित्रांनो आपण झोपी गेला आहात आणि आपणाला एखादी स्वप्न पडले आहे. या स्वप्नांमध्ये आपणाला मोठे मोठे पर्वत त्यांच्या रांगा दिसत आहेत.आणि त्यापासून काही अंतरावर आपणाला एखादा मोठा झरा किंवा पाण्याचा स्त्रोत दिसत आहे. तिथे पर्यंत जाऊन आपण हे पाणी पिऊ लागला आहात. तर नक्कीच आपली प्रगती होत आहेत हा दुसरा संकेत असल्याचे मानण्यात येते.
तिसरा संकेत:
मित्रांनो आपल्या स्वप्नांमध्ये कोणताही देव दिसणे किंवा स्वप्नात देव येणे हा तिसरा संकेत असतो. असं म्हटलं जातं की ज्याच्या स्वप्नात देव दिसतो तो माणूस सात्विक विचारांचा आहे. शुद्ध विचारांचा आहे. आणि तो पवित्र आहे. देव स्वप्नात येणे म्हणजेच आपल्या आयुष्यात पुढे कल्याण होण्याचे चिन्ह अथवा संकेत मानला जातो.
मित्रांनो स्वामी म्हणतात म्हणजेच स्वामी याचा अर्थ येथे आपण सर्वच देवांना समजू. म्हणजेच आपली ज्या देवावर श्रद्धा आहे तोच देव आपणाला हे असे संकेत देत असतो असे आम्हाला आपणाला सांगावयाचे आहे. आणि हे आम्ही सांगत नाही तर वेगवेगळ्या माहिती शास्त्रांमध्ये तसेच पुराणांमध्ये लिहून ठेवले आहे.
मित्रांनो अशाप्रकारची पडलेली स्वप्ने ही कोणालाही सांगू नयेत. यामुळे मोठा फायदा होऊ शकतो. मात्र अशा स्वप्नांबद्दल दुसऱ्याशी बोलणे झाल्यास हे स्वप्न यशस्वी ठरेल असे सांगता येत नाही.
स्वप्न शास्त्र व वास्तुशास्त्र तसेच स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोशातील विविध माहिती साठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.