नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र – मैत्रिणींनो , आपल्या तिजोरीत ठेवा ही वस्तू यामुळे पैसा कधी कमी पडणार नाही. उलट येणाऱ्या पैशांमध्ये भरच पडत राहील. घरातील धन धान्यालाही बरकत येईल.
मित्र – मैत्रिणींनो , आपल्या घरामध्ये एखादी तिजोरी असते अथवा एखादे कपाट असते. किंवा एखादी अशी जागा असते ज्या ठिकाणी आपण आपल्याजवळ येणारा पैसा, दागदागिने एकत्र ठेवत असतो.
यासाठी घरात वेगवेगळ्या ठिकाणी जागा असू शकते. आपल्या जवळ येणारा नोकरीचा पैसा, वेगवेगळ्या धंदा व्यापार-उद्योग माध्यमातून येणारा पैसा आपण या ठिकाणी ठेवत असतो.
मित्र – मैत्रिणींनो , या तिजोरीमध्ये किंवा या कपाटामध्ये आता ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवता त्या ठिकाणी माता लक्ष्मीचे स्थान असते.
माता लक्ष्मीचा तिथे वास असतो. मग असे पैसे ठेवणारी आपली तिजोरी किंवा कपाट एका विशिष्ट जागेवर ठेवली तर त्यामध्ये सातत्याने बरकत येत होते म्हणजेच येणारा पैसा वाढतच राहतो.
मित्रांनो शास्त्रांच्या माहिती स्त्रोतातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आम्ही तुम्हाला आजच्या या लेखांमध्ये याबद्दलची एक विशेष माहिती सांगणार आहोत. या माहितीनुसार अनेकांनी असे केले असून त्यांना चांगला लाभही मिळाला आहे.
ही वस्तू आपल्या तिजोरीमध्ये किंवा कपाटांमध्ये ठेवल्याने आपणाला आपल्या घरातील धनधान्य कधीच कमी होणार नाही. आपणाला कधीच कर्ज काढायची वेळ येणार नाही.
मित्रांनो आत्ताच्या या उपायांमध्ये जी आपण वस्तू पाहणार आहोत ती आपल्या घरांमध्ये अगदी सहजतेने उपलब्ध होणारी वस्तू आहे.
यासाठी दोन वस्तू लागणार आहेत एक म्हणजे एक मुठभर तांदूळ, आणि दुसरी वस्तू म्हणजे छोटेसे पांढरे शुभ्र कापड. मित्रांनो हे लक्षात असुद्या की कापड हे पांढरे घ्यायला हवे.
मित्र – मैत्रिणींनो , या पांढरा कापडामध्ये एक मूठभर तांदूळ घालून त्याची गाठ बांधून ती वस्तू आपल्या तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये किंवा अन्य ठिकाणी ज्या ठिकाणी आपले पैसे महत्त्वाची कागदपत्रे दागदागिने ठेवता त्या ठिकाणी ठेवायची आहे.
मित्र – मैत्रिणींनो पांढरी कापड व तांदूळ हे माता अन्नपूर्णा चे प्रतीक आहेत. यामुळे माता अन्नपूर्णा आपल्यावर नेहमी प्रसन्न राहते.
सहाजिकच त्यामुळे आपणाला धनधन यामध्ये बरकत येते. याच बरोबर घरातील अनेक कटकटी बंद होतात. होणाऱ्या अनेक नुकसान पासून संरक्षण होत राहते.
मित्र – मैत्रिणींनो , यामुळे आपल्याकडे येणारा पैसा आलेला पैसा हा साठत राहतो. तसेच येणाऱ्या श्रीमंतीला अथवा येणार्या पैशाला अनेक संधी प्राप्त होत राहतात. आलेला पैसा टिकून राहतो.
मित्र – मैत्रिणींनो हा उपाय अनेकांनी करून पाहिला आहे त्यांना चांगले यश प्राप्त झाले आहे. आपणही अशा प्रकारचा उपाय करून आपली समृद्धी ऐश्वर्य वाढवू शकता.
घरातील रोगराई दूर पळवून लावू शकता. याच बरोबर आपल्या घरामध्ये व घरातील सदस्यांमध्ये प्रेम भावना वाढीस लावू शकता.
मित्र – मैत्रिणींनो , वरील माहिती स्वामी समर्थांच्या माहिती कोशातून तसेच शास्त्रानुसार प्राप्त आधारित माहितीनुसार एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये. ही विनंती.
अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीसाठी तसेच घरगुती समस्यांसाठी व्यवसाय व्यापार, उद्योग, धंदा मध्ये येणाऱ्या अडचणी संदर्भात कराव्या लागणाऱ्या उपायांसाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.