मित्रांनो, दररोज सकाळी उठल्यानंतर आपली सर्व सकाळची कामे उरकल्यानंतर ज्यावेळी तुम्ही आंघोळ करता आणि आंघोळ करून झाल्याबरोबरच लगेच आपल्याला या दोन ओळी म्हणायचे आहेत. या दोन ओळी म्हटल्यामुळे स्वामी सदैव तुमच्या सोबत राहतील. तुमचे प्रत्येक संकटात रक्षण करतील स्वामींची शक्ती तुमच्यासोबत राहील.
स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद देखील राहील आणि दररोज सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर किंवा आपण ज्या ठिकाणी आहात, त्या ठिकाणी बसून या दोन स्वामींच्या ओळी बोलायचे आहेत. या ओळी खूप प्रभावशाली आणि चमत्कार्य आहेत.
मित्रांनो या दोन ओळी म्हटल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. या दोन ओळी म्हटल्याने एक वेगळी शक्ती ऊर्जा मिळेल.आणि येणारा प्रत्येक दिवस आपल्यासाठी चांगले घेऊन येईल. आणि आपल्या दिवसाची सुरुवात स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने होईल.
त्यामुळे महाराज सदैव आपल्या सोबत राहतील आपले रक्षण करतील. या ओळी आपण आपल्या घराच्या भिंतीवर कोठेही लिहू शकता. आपल त्यावर लक्ष जाईल अशा ठिकाणी त्या ओळी आपल्याला लिहायचे आहेत. आपली ज्यावर लक्ष जाणार आहे. अशा ठिकाणी त्या दोन ओळी लिहायच्या आहेत.
आणि मित्रांनो त्या दररोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपल्याला म्हणायचे आहेत. आणि त्या ओळींकडे नुसता बघितले तरी देखील आपल्याला वेगळी शक्ती मिळेल.
आपल्याला ऊर्जा मिळेल. त्या ओळींच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला असे वाटेल की स्वामी समर्थ महाराज आपल्या अवतीभवती आहेत आपल्या सोबतच आहेत ते आपल्या सोबत आपल्या घरामध्ये राहतात.
ह्या दोन ओळी आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती देखील असतील आणि काहींना माहीत नसतील आणि फक्त या दोन ओळी म्हटल्याने आपल्याला एक प्रकारचा धीर येणार आहे आणि आपल्या सोबत सदैव चांगले घडणार आहे कारण साक्षात स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्या सोबत असणार आहेत.
मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांची सेवा श्रद्धेने आणि भक्तीने करतात त्यांना महाराज कधीच एकटे सोडत नाहीत. त्यांच्या प्रत्येक क्षणामध्ये स्वामी समर्थ महाराज यांच्या सोबत असतात. तर त्या दोन ओळी पुढील प्रमाणे आहेत,
श्री स्वामी समर्थ ॥ नि:शंक हो निर्भय हो मना रे प्रचंद स्वामी बळ पाठीशी रे अतर्ण अवधूत हे रुतरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी ॥
मित्रांनो ज्याही वेळी तुम्हाला कोणतेही संकट येईल, दुःख येईल अडचणी येतील. आपल्या येणारा वेळ खूप कठीण येत असेल, आपल्याला एकटे वाटत असेल, भरपूर प्रश्नांनी वेढलेले आहे. त्या प्रश्नांचे उत्तर सापडत नाही. अशावेळी वरील लेखांमध्ये सांगितलेले ओळी म्हणायचे आहेत .
मित्रांनी दररोज सकाळी उठल्यानंतर या दोन ओळी म्हणा या दोन ओळी म्हटल्याने कोणतीही जादू होणार नाही. एक वेगळी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये तयार होईल. आणि अशी एक शक्ती आहे, ती शक्ती आपल्या सदैव सोबत आहे. असे आपल्या स्वतःला जाणवेल.
संपूर्ण दिवस स्वामींच्या आशीर्वादाने कृपेने जाईल. स्वामींचा आशीर्वाद सदैव आपल्या सोबत राहील. आपल्यावर कोणत्याही प्रकारचे संकट स्वामी समर्थ महाराज येऊ देणार नाहीत. प्रत्येक संकटामध्ये स्वामी समर्थ महाराज आपल्या सोबत राहतील. आणि येणाऱ्या वाईट परिस्थितीतून स्वामी समर्थ महाराज आपल्याला सोडवतील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.