19 जून सोमवार स्वामींची विशेष सेवा: सर्व अडचणी, दुःख होतील दूर!

मित्रांनो आपल्याला देखील असे वाटत असते की, आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी येऊ नये तसेच कोणत्याही प्रकारचे संकट आपल्या जीवनामध्ये येऊ नये आणि आपली प्रगती व्हावी असे मनोमन वाटते. परंतु प्रत्येकाला जीवनामध्ये काही ना काही अडीअडचणी, संकटे ही येतच असतात आणि त्यामुळे मग आपणाला त्यामध्ये अपयश प्राप्त होते. मग आपण अनेक प्रकारचे उपवास हे करीत असतो. जेणेकरून आपल्या जीवनातून सर्व दुःख अडचणी दूर होऊन आपल्याला त्यामध्ये यश मिळेल. आपल्याला सुखाचे दिवस अनुभवता येतील.

तर आपण त्यासाठी शास्त्रामध्ये दिलेले उपाय देखील करीत असतो. परंतु काही वेळेस फरक जाणवत नाही. तर आज मी तुम्हाला स्वामींची अशी एक सेवा सांगणार आहे ही सेवा तुम्हाला सोमवारच्या दिवशी करायचे आहे. ही सेवा जर तुम्ही केला तर यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडीअडचणी, संकटे दूर होतीलच.

त्याबरोबर तुमच्या मनातील इच्छा देखील पूर्ण होणार आहेत. ही स्वामींची विशेष सेवा आपल्याला सोमवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी करायचे आहे. तुम्हाला सकाळी कामामुळे वेळ मिळत नसेल तर तुम्ही संध्याकाळी ही सेवा करू शकता. या सेवेमध्ये तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे आणि हा मंत्र माळीने करायचा आहे. तर हा जप आहे हा तुम्हाला 21 वेळेस बोलायचा आहे.

तर संध्याकाळी हात पाय स्वच्छ धुऊन तुम्ही देवघरासमोर बसायचे आहे. दिवा अगरबत्ती लावायचे आहे. मनोभावे स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि आपल्या जीवनातील सर्व दुःख, अडचणी दूर व्हावी तसेच आपल्या मनातील इच्छा बोलायचे आहे आणि त्यानंतर या मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र काहीसा असा आहे,
ओम अक्षरवालाय नमः

या मंत्राचा जप तुम्हाला 21 वेळेस बोलायचा आहे. या मंत्राचा जप पूर्ण झाल्यानंतर मनोभावे स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि ही सेवा जर तुम्ही सोमवारच्या दिवशी संध्याकाळी केली तर नक्कीच तुमच्या जीवनातून सर्व अडचणी, संकटे दूर होतीलच. त्याबरोबर स्वामी महाराज तुमच्या मनातील इच्छा देखील पूर्ण करतील. तसेच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण झालेल्या दिसतील. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचे संकट देखील तुमच्या आयुष्यात येणार नाही.

Leave a Comment