16 जून मोठा शुक्रवार; आजची स्वामी सेवा, सर्व अडचणी होतील दूर!

मित्रांनो आपल्यापैकी बरेचसे स्वामींचे भक्त सेवेकरी आहेत आणि त्यांना विश्वास देखील स्वामीवर आहे. कारण कोणतीही संकट, अडचण स्वामी आपल्यावर येऊ देणार नाही तसेच तरी संकट किंवा अडचण आली तरी देखील स्वामी आपल्याला तिथून मार्ग दाखवतील. तसेच त्या संकटातून आपल्याला सुखरूपपणे बाहेर देखील काढतील त्यामुळेच स्वामींचे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य सदैव त्यांच्या मनी रुजलेले आहे.

तर आपण बऱ्याच सेवा, मंत्रजप हे स्वामींचे करत असतो. काही जण केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन सेवा करत असतात. तर बरेच जण त्यांच्यावेळी अभावी घरांमध्ये स्वामींची सेवा करत असतात. म्हणजेच प्रत्येक अडचणीवर स्वामींची वेगळी सेवा सांगितली गेलेली आहे आणि या सेवा आपण जर अगदी आनंदाने मनापासून जर केल्या तर त्यातून स्वामी आपल्याला शुभ फळ देत राहतात.

तर स्वामींचे अनेक मंत्र जप पाहिले असतीलच. आज मी तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी म्हणावयाचा स्वामींचा मंत्र सांगणार आहे. म्हणजे ही स्वामींची विशेष सेवा तुम्ही शुक्रवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. सकाळी किंवा संध्याकाळी वेळ असेल तर तुम्ही संध्याकाळी ही सेवा करू शकतात. तर मित्रांनो या सेवेमध्ये तुम्हाला स्वच्छ अंघोळ करून देवघरासमोर बसायचे आहे.

देव घरासमोर बसल्यानंतर तुम्हाला दिवा अगरबत्ती करून घ्यायची आहे आणि नंतर हात जोडून तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र काहीसा असा आहे
ओम केशरचंदनकस्तुरीसुगंध प्रियाय नमः
तुम्हाला 108 वेळा म्हणजेच एक माळ जप करायचा आहे. अगदी मनोभावे तुम्ही या मंत्राचा एक माळ करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थांचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप एक वेळेस करायचा आहे.

तर अशी ही सेमीची सेवा तुम्ही शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी अवश्य करायचे आहे. यामुळे मित्रांनो तुमच्या जीवनातील ज्या काही अडीअडचणी असतील, संकटे असतील ते सर्व काही स्वामी नक्कीच दूर करतील. तसे तर खूप दिवसांपासून तुमच्या मनामध्ये इच्छा असतील आणि त्या इच्छा अपूर्ण असतील म्हणजे त्या पूर्ण झाल्या नसतील तर त्या इच्छा देखील स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतात.

तर मित्रांनो अशी ही तुम्ही स्वामींची विशेष सेवा शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी अवश्य करायची आहे. त्यामुळे स्वामींचा कृपाशीर्वाद तुम्हाला नक्कीच भेटेल आणि प्रत्येक अडचणीतून, संकटातून आणि काढतील आणि त्यांचा कृपा आशीर्वाद त्यांच्यावर तसेच तुमच्या कुटुंबीयांवर सदैव राहील. मराठी इच्छा नक्कीच पूर्ण होतील. अशी ही स्वामींची विशेष सेवा तुम्ही अवश्य करा.

Leave a Comment