15 जून मोठा गुरुवार बोला स्वामींचा हा मंत्र, स्वामी होतील प्रसन्न!

मित्रांनो श्री स्वामींचे भक्त जे स्वामींची नित्य सेवा करतात. स्वीमींच्या मंत्रांचा जप करतात. स्वामी समर्थांचे अनेक मंत्र आहेत व त्याचा प्रेत्येकाचा महिमा वेगळा आहे. आज आपण स्वामींच्या अश्या एका मंत्राबद्दल माहिती घेणार आहोत कि ज्या मंत्राचा जप केल्याने आपल्या घरात आजारपण नावालाही उरत नाही.

श्री स्वामी समर्थांचे भक्त दावा करतात कि हा मंत्र सकाळी किंवा संध्यकाळी आपल्या सोयीनुसार ह्या मंत्राचा जप केला तर घरातील सर्व व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते. घरात सुख शांती नांदू लागते. घरातील लोक भांडत असतील तर ते शांत होतात घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते.

मित्रांनो तुमच्या जीवनात जर धनप्राप्तीचे योग्य नसतील, प्रचंड गरिबी असेल तर तीसुद्धा ह्या मंत्राच्या प्रभावाने दूर होते. खार तर ह्या मंत्राचा जप मानसिक ताणतणाव दूर करते. आपल्याला शारीरिक अध्यात्मिक बळ प्रदान करतो. आपल्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करतो. मित्रांनो प्रेत्येक्ष श्री स्वामी समर्थ म्हणतात कि भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे.

मित्रांनो अश्या प्रकारे स्वामी जेव्हा आपल्याला अशवस्थ करतात तेव्हा आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होणे साहजिक असते आणि ह्या आत्मबलावर आपण आपले प्रेत्येक काम आपण यशस्वी रित्या पार पाडतो. मित्रांनो आम्ही सांगत आहोत श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राबद्दल आपण आपल्या आपल्या सोयीनुसार सकाळी किंवा संध्यकाळी एकदा ह्या मंत्राचा जप आपण आपल्या कुटुंबासोबत अवश्य करा.

श्री स्वामीं समर्थांचा फोटो मूर्ती हि आपल्या समोर ठेवावी. त्यांची सेवा करावी पूजा करावी. आणि सकाळी किंवा संध्यकाळी ह्या मंत्राचा जप करावा सोबतच एक दिवा व अगरबत्ती लावावी. सोबतच एक ग्लास भर पाणी आपण स्वामींच्या चरणापाशी ठेवावे व त्यानंतर आपण स्वामींचा तारकमंत्र म्हणावा.

स्वामींचा तारक मंत्र म्हणून झाला कि आपण श्री स्वामी समर्थ…! ह्या मंत्राची १०८ वेळा जप करायचा आहे. त्यानंतर आपण जी अगरबत्ती मधून जी काही राख पडलेली असेल ती आपल्या घरातील सर्व कुटुंबियांना कपाळी लावा.

आणि जे पाणी आपण स्वामींच्या चरणी ठेवले होते ते पाणी आपण प्रसाद म्हणून आपण सर्वाना द्याचे आहे. मित्रांनो दररोज नित्यनियमाने आपण जर अश्या प्रकारे तारक मंत्राचा जप केला तर तुम्हाला एक अदभूत बदल झालेला दिसून येईल.

Leave a Comment