मित्रांनो आपण सर्व जण स्वामींचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपण स्वामींची सेवा करत असतो. पण काही जण सेवा करताना मनात इतर वेवेगळे भाव ठेऊन सेवा करत असतात. म्हणजेच श्री स्वामी सर्मथ यांची सेवा करताना इतरत्र आपले ध्यान असणे आणि आपण स्वामी सेवा करत होतो असे दखवणे या असा चुकीच्या सवयी मळे स्वामींचा आपल्या आशीर्वाद मिळत नाही. स्वामींना आवडणाऱ्या काही गोष्टी आपण पाहणार आहोत आणि मित्रांनो ज्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत जेणेकरून स्वामींची कृपा आपल्यावर झाली पाहिजे.
आणि मित्रांनो अशा काही गोष्टी असतात त्या चुकून हि करून नका यामुळे स्वामींची कृपा दृष्टी आपल्यावर रहाणार नाही. अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या करणे योग्य नाही. आपण स्वामींचे भक्त आहोत असे कोणाला सारखे सागत बसू नय. आपण केलेली स्वामींची सेवा याचा प्रचार करत राहूनय. स्वामी बदल चुकीची माहिती कोणाला सांगू नये आणि आपल्यापासून स्वामींना फक्त हवे असते ते म्हणजे मना पासून केलेली श्रद्धा, मानपुसन केलेली आराधना या गोष्टी स्वामींना हव्या असतात. कुठल्याही श्रद्धेची त्याना देखावा आवडत नाही. आपण स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्याच्या आवडत्या काही गोष्टी केल्या पाहिजे.
आणि मित्रांनो त्या कोणत्या गोष्टी आहेत हे जाऊन घेऊ आणि कशा करायच्या ते पाहून घेऊ. तर मित्रांनो आज आपण पाच अशा गोष्टी पाहणार आहोत. त्यातील पहिली आहे ती म्हणजे सगुण उपासना म्हणजे या उपसणे मध्ये कोणतीही मनात इच्छा न ठेवता फक्त स्वामींची आराधना करणे, श्री स्वामी सामर्थ या नवाच जप करणे. कितीही वेळ केला तरी चालेल एक माळ किंवा दोन माळ किंवा अकरा मळी केला तरी चाले हि उपासना करण्यासाठी कोणतीही अपेक्षा मनात नसणे. मनो भावाने हि सेवा करणे. या सेवेत खंड पडू देऊ नका, रोज नित्य नियमाने सेवा करत जा.
आणि दुसरी उपासना म्हणजे अन्न दान, अन्न दान हे एक श्रेष्ठ दान आहे, जे गरजू लोक आहेत त्याना अवश्य अन्न दान करावे, बऱ्याच लोकांना रोज जमत नसेल तर महिन्यातून एकदा तरी अन्न दान करावे, किंवा वर्षातून एकदा केले तरी चालेल पण अन्न दान अवश्य करावे. जर का अन्न दान आपल्याकडून होत नसेल तर कमीत कमी एखाद्या गरजू व्यक्तीला काहीतरी मदत अवश्य करणे. ती कोणत्याही स्वरुपाची असलीतरी चालेल आणि तिसरी गोष्ट दत्त महाराजांचे नामस्मरण, मिंत्रानो तुम्हला माहीत असेल दत्त महाराजने रूप म्हणजे श्री स्वामी समर्थ आहे. त्यामुळे दत्त महाराजांचे नामस्मरण करत जावे. फक्त दत्त महाराजांचे नव्हे तर स्वामीचे केले तरी चालते.
आणि मित्रांनो स्वामींची इच्छा एकच असते की नामस्मरण करत जावे ते कधीही सोडून देऊनय . नंतर ची गोष्ट माणूस जोडण्याची आवड. जे व्यक्ती स्वामींच्या मठात जातात, केंद्रात जातात त्याना माहिती असते कि माणसे कशी जोडायची. त्याना माहिती असते कि स्वामींची सेवा केल्याने किती चागल्या गोष्टी आयुष्यात येतात हे सगण्याचे मनोबल त्याच्यात आलेले असते. आणि असे लोक लोकर माणसे जोडतात आणि सर्वात महत्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे आहे त्या परिस्थितीत समाधानी रहा. जे काही देवाने दिले आहे त्या गोष्टीत समाधानी राहण्याची सवय करून घ्या. विनाकारण दुसऱ्याला मिळणाऱ्या गोष्टीवर मनात कडू पण अनुनय. किंवा देवाने आपल्या काहीच दिले नाही असे सत्ता बोलत बसू नये.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.