पैसा टिकत नाही, आजारपण आहे फक्त हा तोडगा करा!

मित्रानो सगळ्यांनाच वाटतं कि आपल्याकडे भरपूर पैसे असावा. आपल्या घरी नेहमी लक्ष्मी चा वास असावा. आपल्यावर नेहमी लक्ष्मी प्रसन्न असावी.काही लोकांच्या घरी तर भरपूर पैसा येतो पण तो टिकत नाही ,तो आलेला पैसा सगळा खर्च होतो. कारण आपण कळत-नकळत अश्या काही चुका करतो किंवा अशी काही कामे करतो त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी टिकत नाही किंवा पैसे खर्च होतात. आणि त्याचबरोबर मित्रांनो दुसरी जी समस्या आपल्यातील बऱ्याच जणांना येते ती म्हणजे घरामध्ये वाद-विवाद होणे किंवा आजारपण मित्रांनो घरामध्ये वारंवार होत असतील किंवा घरामध्ये जर एखादे आजारपण असेल तर यामुळे मित्रांनो आपल्या संपूर्ण कुटुंबाला त्याचा खूप त्रास होत असतो.

तर मित्रांनो तुमच्याही घरामध्ये पैशांसमोर अनेक अडचणी किंवा समस्या निर्माण होत असतील किंवा त्याचबरोबर आजारपण असेल म्हणजेच जर घरामध्ये असणाऱ्या एका व्यक्तीला एका आजाराने घेतले असेल म्हणजे त्या व्यक्तीला खूपच दिवसांपासून हा आजार झालेला असेल आणि उपचार घेऊन सुद्धा जर हा आजार बरा होत नसेल त्याचबरोबर घरामध्ये वारंवार वाद विवाद होत असेल आणि छोट्या छोट्या गोष्टींमुळे भांडणे होत असतील तर मित्रांनो याचा खूप त्रास आपल्या कुटुंबाला आणि त्याचबरोबर आपल्यातील प्रत्येक सदस्यांना होत असतो तर मित्रांनो अशा वेळी काय करावे हेच आपल्याला सुचत नाही तर मित्रांनो आज आपण याच सर्व समस्यांवर एक अत्यंत प्रभावी असा उपाय पाहणार आहोत.

मित्रांनो आजचा हा उपाय वास्तुशास्त्र मधला आहे आणि मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक समस्येवर एक उपाय सांगितलेलाच आहे तर मित्रांनो घरामध्ये असणाऱ्या अडचणी दूर व्यवहारात पैशांबद्दल जी काही अडचण आहे ती दूर व्हावी आणि त्याचबरोबर घरामध्ये जर आजार पण असेल वाद-विवाद होत असेल तर या सर्व समस्यांवर एकच उपाय आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला आहे आणि त्याबद्दलच सविस्तरपणे मित्रांनो माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हा उपाय कोणता आहे आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तरपणे माहिती आता आपण जाणून घेऊया.

तर मित्रांनो घरामध्ये असणारी कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते आणि त्याचबरोबर मित्रांनो जी व्यक्ती घरामध्ये देव पूजा करते त्या व्यक्तीने जर शक्यतो हा उपाय केला तर याचा लाभ संपूर्ण घराला होईल तर मित्रांनो आता हा उपाय कसा करायचा हे आपण जाणून घेऊया तर मित्रांनो संध्याकाळच्या वेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी यावेळी जेव्हा आपण आपल्या देवघरांमध्ये दिवाकर भक्ती करतो तेव्हा आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला संध्याकाळच्या वेळी तुमची जी काही पूजा आहे ती आवरून घ्यायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एका ताटलीमध्ये म्हणजेच एका ताटामध्ये धूप जाळायचं आहे.

मित्रांनो हा उपाय करत असताना सर्वात आधी तुम्हाला तुमची देवपूजा करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला एक दुपारची कांडी किंवा जर सुटता धूप असेल तर तो जाणून घ्यायचा आहे आणि त्याचा धूर तयार करायचा आहे आणि मित्रांनो अशा पद्धतीने हा दूर तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरायचा आहे म्हणजे घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक खोलीमध्ये तुम्हाला हे ताट घेऊन जायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला हात धूर संपूर्ण घरामध्ये पसरवायचा आहे आणि हे करत असताना आपल्याला आढापिडा निघून जाऊ दे अशी प्रार्थना मनातल्या मनात करायचं आहे तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये आजपासूनच दररोज करायला सुरुवात करायची आहे मित्रांनो अगदी काही दिवसांमध्ये तुम्हाला घरामध्ये सकारात्मक असा परिणाम झालेला नक्की दिसून येईल तर मित्रांनो असा हा छोटासा तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment