होळीच्या दिवशी करा हा एक तोडगा,… कुटुंबातील सर्व संकटे होळीत जळून खाक होतील… 

मित्रांनो, आपल्या हिंदू परंपरेनुसार आपण अनेक प्रकारचे सण साजरी करत असतात. प्रत्येक सणाच्या मागे काही ना काही परंपरा असते. जी आपण परंपरा पुढे चालवत आलेला आहोत. त्यातीलच एक सण म्हणजे होळी. आपल्या पूर्वजांनी आपल्याला असे सांगत आहे की, या होळीच्या अग्नीमध्ये आपण आपली सर्व वाईट शक्ती, वाईट विचार त्याचबरोबर आपल्यावर येणारी संकटे ही सगळी जळून खाक होतात आणि आपला जीवनाची सुरुवात आपण नव्याने करू शकतो. 

 

म्हणूनच आज आपण या होळीची संबंधित एक असा उपाय पाहणार आहोत की, जो उपाय केल्याने आपला सर्व संकटे त्या होळीमध्ये जळून खाक होणार आहेत. हा उपाय कसा करावा? कधी करावा व कोणी करावा? याबद्दलची सर्व माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

हा जो उपाय आहे तो उपाय आपण होळीच्या दिवशी करायचा आहे. होळी ही 28 मार्चला आहे. या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय आपल्या घरातील महिलांनी आपल्या घरासाठी, आपल्या घरावर येणाऱ्या संकट टाळण्यासाठी करायचा आहे. सर्व बाधा दूर होण्यासाठी महिला काय काय करत असतात.

 

त्यांनाच हा उपाय करायचा आहे. प्रत्येक महिलेला असे वाटत असते की, आपला घरावर कोणत्याही प्रकारचे संकटे येऊ नये. घरातील सर्व बाधा निघून जावे. म्हणूनच आपण होळीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. कारण महिला की घराची लक्ष्मी असते आणि ती आपल्या घरासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी, आपला कुटुंबासाठी, आपल्या घरातील सर्व बाधा दूर होण्यासाठी हा उपाय महिलांनी करायचा आहे.

 

हा उपाय खूप साधा सोपा आहे. होळीच्या दिवशी आपण अखंड नारळ आणायचा आहे. हा नारळ सोललेला नसावा आणि एक रुपयाचा शिक्का घेऊन आपण आपल्या घराच्या बाहेर जाऊन घराच्या मुख्य दरवाजा वरून घड्याळाच्या काटा प्रमाणे सात वेळा ओवाळून घ्यायचा आहे. ओवाळल्यानंतर आपल्याला घरात परत यायचे नाही. बाहेरच्या बाहेर आपण हा नारळ एक रुपयाचा शिक्का पेटत्या होळीमध्ये टाकायचा आहे.

 

अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय केला मुळे आपल्या घरातील सर्व बाधा, विपदा, संकटे, वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती जी आपल्यावर येणार आहे किंवा जी आहेत ती सर्व या नारळा सोबत आणि त्या एक रुपया सोबत जळून खाक होते व आपल्यावर कोणतेही संकट वाईट शक्ती किंवा नकारात्मक शक्ती येणार नाही. आपले कुटुंब सुखी समाधानी राहील.

 

अशाप्रकारे तुम्ही देखील हा उपाय नक्की करून बघा. तुमच्या वरील असलेली सर्व बाधा दूर होईल. सर्व संकटे जळून खाक होतिल.

Leave a Comment