मित्रांनो, होळीदहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते. होळीच्या दुसर्याच दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. या आनंदातच वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. याच होळीमध्ये एक अशी वस्तू टाकल्याने आपल्या सर्व अडचणी दुःख दारिद्र दूर होईल ही वस्तू कोणती? त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
आपल्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात असे सर्वांनाच वाटत असते. आपल्यावर येणारे संकट टळावीत. वाईट दिवस निघून जावे. घरात सुख-समृद्धी राहावी.शांतता राहील. घरातील लोकांच्या आरोग्य चांगले राहवे. घरात लक्ष्मीची कृपा घ्यावी. घरातील पैसा टिकून राहावा. घरातील लोकांना त्यांच्या कामांमध्ये यश यावे. घरात धन धान्याची बरकत द्यावी. असे सर्वांनाच वाटत असते.
म्हणूनच आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत की, जो होळीची निगडित आहे. होळीमध्येही एक वस्तू टाकल्यामुळे आपल्या या सर्व समस्या दूर होणार आहेत. ही वस्तू म्हणजे बत्ताशे. हे बत्ताशे आपल्याला होळीमध्ये टाकायचे आहेत. जेणेकरून आपल्यावर असलेली ईडा, पीडा सर्वच निघून जावे. सर्व वाईट शक्तींच्या प्रभाव निघून जावा.
नकारात्मक ऊर्जा दूर घ्यावी. सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश व्हावा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडे बत्तासे घ्यायचे आहेत. एक मूठ बत्तासे आपण आपल्या मुलांवरून ओवाळून घ्यायचा आहे. त्यानंतर एक मूठ बत्ताशे आपण आपला घरात असलेला आजारी व्यक्तींवरून किंवा घरातील व्यक्तींवरून ओवाळून घ्यायचा आहे. त्यानंतर एक मूठ आपल्याला आपला घरावरून वळून घ्यायचा आहे.
जर आपले ऑफिस असेल तर ऑफिस वरून एक मुठं वाळवून घ्यावे. दुकान असेल तर दुकान दुकानावरून वाळवून घ्यावे. अशा प्रकारे हे ओवाळून घेतले ते बत्तासे होळीमध्ये टाकायचे आहे. होळी टाकत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की, होळी ही पेटती असली पाहिजे. पेटत्या होळीमध्ये आपल्याला हे ओवाळून घेतलेले बत्ताशे टाकायचे आहे. होळी हे असे जळून खाक होतील.
त्याचबरोबर आपला आसलेली सर्व नजर दोष, बाधा निघून जाईल. नकारात्मक शक्तींचा प्रभाव देखील निघून जाईल. घरातील अडीअडचणी दूर होतील. वाईट काळ निघून जाईल. घरामध्ये शांतता, सुख, समृद्धी येईल. प्रत्येकांना आपल्या कामांमध्ये यश येईल. आपल्या कामधंदा मध्ये वाढ होईल.
तुम्ही देखील हा उपाय नक्कीच करून बघा. नक्कीच तुमच्यावर असलेल्या सर्व बाधा निघून जातील व तुमचे चांगले दिवस येतील.