मित्रांनो, तुमच्या घरामध्ये सतत भांडले होत असेल. घरात आशांतता निर्माण झाली असेल. तुमचे घरामध्ये मन लागत नसेल. परिवारातील सर्वजण काही ना काही कारणांनी एकमेकांशी बोलणे टाळत असतील. घरामध्ये पैसा येऊन देखील तो टिकून राहत नसेल. घरात सतत वाद विवाद होत असते. कुटुंबामध्ये व्यक्ती सतत आजारी पडत असेल. आजारपण घरातून हटत नसेल.
घरात नकारात्मक शक्तींचा वास भरपूर प्रमाणावर झाला असेल. तर अशावेळी आपल्याला काय करावे हे सुचत नसते. म्हणूनच आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत की जो उपाय केल्यामुळे आपल्या घरातील या सर्व समस्या निघून जातील. हा उपाय कसा करावा! कधी करावा? कुठे करावा? याची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून पण जाणून घेणार आहोत.
आपल्या घरातील सर्व बाधा दूर व्हावी. घरात सकारात्मक शक्तींचा प्रवेश व्हावा. घरामध्ये लक्ष्मीची कृपा होऊन पैसा टिकून राहावा. घरातील आजारपण निघून जावे. सर्व व्यक्ती निरोगी व्हावा. घरात शांतता राहावे. सुसंवाद रहावा. तसेच सर्व व्यक्तींनी सुखी राहावे. यासाठी आपण या लेखामध्ये उपाय पाहणार आहोत.
यासाठी आपल्याला महिन्यातील प्रत्येक पौर्णिमेला घरामध्ये सत्यनारायणाची पूजा घालायची आहे. ही पूजा घालण्यासाठी तुम्हाला कोणत्याही ब्राह्मणची आवश्यकता लागणार नाही. ही पूजा तुम्ही घरातल्या घरात घालू शकता. या पूजेची मांडणी करून तुम्ही सत्यनारायण कथेचा पुस्तकमधील कथाचे वाचन करून घरच्या घरी करू शकता
नक्कीच या उपायामुळे तुमच्या घरातील सर्व वादविवाद दुर होते. घरातमध्ये जे काही दरिद्रता असेल ते निघून जाईल. घरातील नकारात्मक शक्ती बाहेर निघून जातील. घरातील लोकांचे आरोग्य चांगले राहील ते निरोगी बनतील. घरात पैशाची बरकत होईल. तसेच धनधान्याची देखील बरकत होईल. घरामध्ये शांतता टिकून राहील.
दुसरा उपाय म्हणजे आपण दररोजची पूजा करत असतो. त्या पूजेच्या वेळी आपण सर्व देवांना स्नान घालत असतो. हे स्नान घातलेले पाणी दोन तुळशी पाने घेऊन या पानाने आपल्या घरात सर्व ठिकाणी शिंपडायचे आहे. असे हे दोन उपाय आपल्याला कायम करायचे आहे.
पहिला उपाय म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजा आपण घरच्या घरी घालावी. दुसरा उपाय म्हणजे देवांना स्नान घातलेले पाणी सर्व घरांमध्ये दररोज शिंपडावे. असे हे दोन उपाय केल्याने तुमच्या घरातून सर्व समस्या, दरिद्रता, गरिबी, आजारपण सर्व काही निघून जातील.
तुम्ही देखील उपाय नक्की करून बघा. तुमचा घरातील सर्व असलेल्या बाधा, नकारात्मक शक्ती निघून जातील. घरात सकारात्मक शक्तीचा प्रवेश होऊन सुखी व समाधानी रहाल.