सावली दान कशी करावी? शनीची पीडा शांत होते, साडेसाती दूर होते, अच्छे दिन सुरू होतील 

मित्रांनो, तुम्ही अनेक ठिकाणी ऐकला असाल की, सावली दान करावी की जेणेकरून आपल्यावर असणारी सर्व इडा पिडा सर्व संकटे दूर त्या सावली सोबत निघून जावेत. ही सावली दान कशी केली जाते? व शनीची कृपा कशी मिळवली जाते? आपल्यावर आलेली साडी सती या सावली दानामुळे तशी निघून जाते? याची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

असे म्हणतात की, सावली दान केल्यामुळे आपल्यावर असणारी सर्व साडेसाती निघून जाते. सर्व इडा पिडा निघून जातात. आपल्यावर येणारी संकटे दूर होतात. सावली दान करणे म्हणजे आपली सावली दान करणे असा अर्थ होतो. ही सावली कशी दान केली जाते याची माहिती आपण घेणार आहोत.

 

शनिवारच्या दिवशी एका काशच्या वाटीत त्यामध्ये मोहरीचे तेल घ्यायचे आहेत आणि त्या मोहरीच्या तेलामध्ये एक रुपयाचे किंवा दोन रुपयाचे नाणे त्यामध्ये टाकायचे आहे. हे सर्व सामग्री घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपले प्रतिबिंब पाहायचे आहेत. अशा प्रकारे आपले प्रतिबिंब पाहून झाल्यानंतर हे तेल व तो रुपया आपण एखादा गरिबाला दान करायचा आहे किंवा आपल्या जवळ असलेल्या एखाद्या क्षणी देवाच्या मंदिरामध्ये जाऊन हे तेल व रुपयात येथे ठेवावे.

 

असे कमीत कमी आपल्याला पाच शनिवार करायचे आहे. असा हा उपाय आपण केल्यामुळे म्हणजेच आपली सावली दान केल्यामुळे आपल्यावर असलेली सर्व बाधा सर्व पीडा दूर होतात. शनि देवाचा दोष कमी होतो व त्याची कृपा आपल्यावर होते. सर्व साडेसाती निघून जाते येडा पिडा निघून जाते.

 

नकारात्मक शक्ती दूर होतात. वाईट ऊर्जा दूर होते. कोणाची नजर झाली असेल तर, ती देखील निघून जाते. हे सर्व दोष निघून जातात. म्हणून ज्या व्यक्तीला काही त्रास आहे, आजार आहे, इडा पिडा आहे अशा व्यक्तीने नक्कीच हा उपाय तुम्ही करून बघा. नक्कीच सर्व वाईट ऊर्जा निघून जाऊन शनि देवाची कृपा आपल्यावर होईल.

 

तुम्ही देखील हा उपाय नक्कीच करून बघा. तुमच्यावर असलेली सर्व बाधा, ईडा पेढा, नकारात्मक शक्ती व ऊर्जा निघून जाईल.

Leave a Comment