जी महिला मुलाबाळांसाठी ही सेवा करेल तिचे मूल नेहमी सुखी राहील…

मित्रांनो, प्रत्येक आईला तिचे मूल हे अत्यंत प्रिय असते. ती आपल्या मुलासाठी काहीही करण्यास तयार असतो. जेणेकरून आपले मूल सुखी, समाधानी, सुदृढ राहील व त्याला प्रत्येक कामामध्ये यश येईल. आईने कोणतेही कार्य केले तर, त्याचे फळ हे मुलाला व तिच्या पतीला मिळत असतात. म्हणूनच आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत की, जो केल्यामुळे त्या आईचे मूल हे सुखी, समाधानी होईल. हा उपाय कसा करावा कधी करावा व कोठे करावा? याची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

प्रत्येक आईचे स्वप्न असते की, आपल्या मुलाला सर्व कामात यश मिळावे. तो सगळ्या क्षेत्रामध्ये यश प्राधान्य करावा. मग ते मुल मुलगा असो किंवा मुलगी. ती त्या दोघांमध्ये कधीही भेदभाव करत नसते आणि आपल्या मुलासाठी जे काही तिच्याकडून होईल कार्य ती अत्यंत भक्तीने मनोभावाने करत असते व त्याचे फळ तिच्या मुलाला मिळत असतात. आजच्या या लेखामध्ये आपण असा एक उपाय पाहणार आहोत की, जो उपाय आईने करायचा आहे आणि त्याचे फळ हे तिच्या मुलाला मिळणार आहे.

 

हा उपाय ती आई आपले मुल जवळ असेल तरी देखील केले तर करू शकते किंवा तिचे मूल जर पर गावी शिकण्यासाठी, व्यवसायासाठी किंवा इतर कोणत्या कारणासाठी तिच्यापासून लांब असेल तरी देखील हा उपाय तिने केला तरी चालू शकतो. हा उपाय केल्याने तिच्या मुलाला प्रत्येक कामात हे यश नक्कीच येते. त्याचबरोबर तिचे बाळ हे सुखी समाधानी होते.

 

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक सेवा करायची आहे. ही सेवा तुम्ही सकाळ, दुपार किंवा संध्याकाळ असं कोणत्याही वेळेस करू शकता व त्याची सुरुवात करताना तुम्ही कोणत्याही दिवसापासून करू शकता. कमीत कमी ही सेवा तुम्हाला तीन महिने करायचे आहे. ही सेवा करण्यासाठी तुम्हाला दररोज श्री लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप एक माळ करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक वेळेस श्री सूक्त म्हणायचे आहे.

 

त्यानंतर राम रक्षा स्तोत्र एक वेळेस म्हणायचं आहे. त्यानंतर काळभैरव अष्टक हे एक वेळेस म्हणायचे आहे. हे सर्व झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ नामाचा जप एक माळ इतका करायचा आहे. अशी ही सेवा तुम्हाला दररोज सकाळी किंवा संध्याकाळी करायचे आहे. दोन्ही वेळेस जर तुम्हाला शक्य असेल तर, तुम्ही केला तरी देखील चालू शकते. ही सेवा करण्याआधी व केल्यानंतर देवाकडे हात जोडून मनोभावाने प्रार्थना करायचे आहे.

 

आपल्या मुलाला सुखी ठेव व जे काही आपले मान्य असतील ते देवाला म्हणायचे आहे. अशाप्रकारे ही सेवा तुम्ही दररोज मनोभावाने व श्रद्धेने केलास त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमचे मूल अत्यंत सुखी होईल त्याला कोणत्याही कामात अपयश येणार नाही.

 

अशाप्रकारे तुम्ही देखील हा उपाय नक्कीच करून बघा. तुमच्या मुलावर कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही. तो प्रत्येक कामामध्ये यशस्वी होईल.

Leave a Comment