स्वामींची पूजा करता…’या’ दिशेला तोंड करा आणि बोला ‘हा’ मंत्र : लगेच चमत्कार दिसेल!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो स्वामींची तुम्ही पूजा करता घरातील देवतांची पूजा करता तर ही पूजा करताना आपले तोंड नेहमी या दिशेला असले पाहिजे त्यानंतर हा मंत्र म्हटला पाहिजे. असे केल्यास आपल्याला लगेच चमत्कार दिसेल. तुमच्या मनासारखे सर्व गोष्टी होऊन तुमची सर्व कामे पार पडतील.

 

मित्रांनो आपण सर्वजण आपल्या घरामध्ये असलेल्या देवांची रोज पूजा करतो. आरती करतो त्यांना नैवेद्य दाखवतो. आणि आपणाला सुखी करण्यासाठी आशीर्वाद घेतो. पण मित्रांनो हे करत असताना आपल्या देवाची स्वामींची पूजा करत असताना आपले तोंड नेहमी एका विशिष्ट दिशेकडे असले पाहिजे. आणि याबद्दलची माहिती आपण या लेखांमध्ये घेणार आहोत.

 

मित्रानो जेव्हा तुम्ही देव पूजा करणार आहात त्या वेळी आपले तोंड नेहमी पश्चिमेकडे असले पाहिजे. म्हणजेच आपले देवघर हे पूर्वेकडे तोंड करून असले पाहिजे. समजा आपल्याकडे तशी व्यवस्था नाही. तर आपले तोंड पूर्व दिशेला असली पाहिजे आणि देवाचा दरवाजा हा पश्चिम दिशेकडे करून असला पाहिजे. म्हणजेच आपले मुख आपोआपच पूर्व दिशेला होईल.

 

मित्रांनो या पूर्व-पश्चिम दिशेला तोंड करून पूजा केल्यास विशिष्ट प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्राप्त होत असते. परिणामी घरातील सर्वच वातावरण सकारात्मक दृष्ट्या होत असते आपली सर्व कामे सकारात्मक घडत असतात आपल्या कुठल्याही कामात अपयश कधी येत नाही.

 

मित्रांनो इतकेच नाही तर आपल्या देवघराचे तोंड हे कधीही दक्षिण दिशेला असू नये या दिशेला तोंड असल्यास घरात नेहमी कटकटी होतात आपण जे प्रयत्न करतो त्यांना अपयश येत असते. त्यामुळे दक्षिण दिशेला आपल्या देव्हाऱ्याचे तोंड कधीही असू नये.

 

तसेच आपली जागा लहान असेल म्हणजेच एकाच रूम मध्ये तुम्ही राहत असाल तर त्यावेळी आपण देवाचा फोटो प्रतिमा किंवा देवपूजा ही पूर्व पश्चिम दिशेला आपले तोंड करून करता येईल या पद्धतीने आपण छोटासा देवारा करावा किंवा फोटो प्रतिमा लावावी.

 

याचबरोबर काही जनाचे देवारे हे बाथरूम च्या बाजूला किंवा बाथरूमला लागून किंवा बाथरूम कडे तोंड करून असतात हेही अत्यंत चुकीचे आहेत याही गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. यामुळे मित्रांनो आपण नेहमी हे लक्षात ठेवा की आपली देवपूजा ही आपले तोंड पूर्व दिशेला किंवा पश्चिम दिशेला असले पाहिजे आणि देवारे चे तोंडही पूर्व किंवा पश्चिम दिशेला असले पाहिजे.

 

म्हणजेच आपले हे लक्षात घ्या की आपल्या देवाचे तोंड हे पूर्व किंवा पश्चिम दिशेला असले पाहिजे. आणि यानंतर मित्रांनो आपण आपली देवपूजा झाल्यानंतर आपली ज्या देवावरची श्रद्धा आहे त्या देवाचा मंत्र किंवा नामस्मरण करायचे आहे. समजा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे सेवा करता तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे.

 

किंवा स्वामींचा तुम्हाला जो येतो तो मंत्र म्हणायचं आहे. किंवा आपल्याला इतर कोणत्याही देवाचे मंत्र येत असतील गणपती महादेव त्याचबरोबर इतरही देवांची काही मंत्र असतील तर आपल्या देवाचा मंत्र येत असेल या पैकी कोणताही मंत्र अत्यंत श्रद्धेने म्हणावा.

 

मित्रांनो या दिशेला तोंड करून आणि पूजा करून त्यानंतर हा मंत्र म्हणून तुम्हाला थोड्याच वेळात चांगला अनुभव येईल तुमची वाटचाल ही प्रगतीच्या दिशेने जोरात होताना तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो हा उपाय अनेकांनी करून पाहिला आहे त्यांना निश्चित असे यश प्राप्त झाले आहे. आपणही याचा लाभ घेऊ शकता.

 

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment