स्वामींचा ‘हा’ सोपा उपाय : स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील, तुमच्या सर्व अडचणी, समस्या स्वामी दूर करतील!

 

 

नमस्कार मित्र मैत्रिणींनो

 

मित्रांनो तुमच्या मनाने हार स्वीकारली असेल, मार्ग सापडत नसेल, मनात कसली न कसली चिंता असेल, काहीतरी अडचणी असतील, काही समस्या असतील. तर मित्रांनो करा हा स्वामींचा सोपा उपाय. स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील. हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल.

 

मित्रांनो काही वेळा काही लोक एकटी पडतात एकलकोंडी होतात. त्यांना असं वाटतं की सगळं जग आपल्या विरोधात आहे. मित्रांनो काही लोक काम करत असतात, पण ती काम पूर्ण होत नाही ती कामं फसतात, त्यांना काहीतरी समस्या असतात, त्यांच्या कामात अडचणी येत असतात.

 

अशावेळी मित्रांनो त्या लोकांना काय करावे समजत नाही. मार्ग सापडत नाही ही त्यांच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळत नाही. कोणाशी बोलून आपल्या समस्या सांगाव्यात हे त्यांना कळत नाही.

त्यामुळे मित्रांनो त्यांना कोणते काम कुठून सुरू करावे हे समजत नाही. यातून मार्ग कसा काढावा हे त्यांना समजत नाही.

 

मित्रांनो अशा वेळी काय करावे… अशावेळी वेळी स्वामींचे स्मरण करावे. स्वामिनी सांगितलेला हा उपाय तुम्ही करून पहा.मित्रांनो यासाठी स्वामींसमोर बसा केव्हाही बसा सकाळी बसा दुपारी बसा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा बसा.

 

तुमचे मन आधी शांत करा त्यानंतर स्वामींना अगरबत्ती लावा,  धूप  -दिवा लावा आणि मनोभावे नमस्कार करा. त्यानंतर तुम्हाला जा काही समस्या आहेत, कुठे अडचणी येतात, मार्ग कोणता मिळत नाही, कुठल्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत हे सर्वकाही तुम्ही स्वामींच्या समोर बोला. स्वामींना तुमच्या मनातील सर्व काही सांगा.

 

तुम्हाला काय हव आहे ,तुम्हाला कोणती अडचण आहे हे सर्व काही स्वामींना सांगा. तुम्हाला कोणता उद्योग धंदा सुरू करायचा आहे नोकरी करायची आहे हे सर्व काही तुम्ही सर्व काही स्वामींना सांगा स्वामींच्या समोर हात जोडून डोळे मिटून शांतपणे बसा. स्वामींना शरण जा.

 

मित्रांनो स्वामींना प्रार्थना करा की आता तुम्हीच मला मार्ग दाखवा. तुम्हाला हा सोपा उपाय करायचा आहे. हाच उपाय तुम्ही स्वामी केंद्रात किंवा स्वामी मठात करू शकता. यानंतर मित्रांनो लगेच तुमच्या कानावर काहीतरी शुभवार्ता पडेल. तुम्हाला मार्क मिळून जातील तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.

 

तुमच्या समस्या अडचणी सर्व काही दूर होईल मित्रांनो तुमच्या मदतीला कोणीतरी येईल आणि हे सर्व स्वामीच करतील. मित्रांनो जी लोक पूर्ण भक्तीने आणि अंतकरणापासून स्वामी न हाक मारतात आणि आपल्या समस्या इच्छा बोलून दाखवतात त्यांना स्वामी नक्की मदत करतात.

 

मित्रांनो स्वामी सर्वस्व आहेत या जगात त्यांच्या इच्छेशिवाय झाडाचे पानही हलत नाही. स्वामी भक्तांचे सर्व काही ऐकतात त्यांना मदत करतात.मित्रांनो स्वामी ना सर्व काही शक्य आहे फक्त आपल्या मनातील आपण त्यांना कशा पद्धतीने सांगतोय हे महत्त्वाचं आहे. या सर्वासाठी स्वामी प्रति मोठी शब्द आपल्या मनामध्ये असणे खूप गरजेचे आहे.

 

वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

 

अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment