नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो स्वामींची ‘ही’ 30 दिवसांची
सेवा करा, तुमची इच्छा असेल ती पूर्ण होईल, हवे ते मिळेल! हो मित्रांनो आज तुम्हाला आजच्या या लेखांमध्ये अशी एक सेवा सांगणार आहोत की जी केल्यामुळे तुम्हाला तुमच्या मनासारखे सर्व कामे घडतील. आणि तुम्हाला निश्चित असे चांगल्या प्रकारचे यश प्राप्त होईल.
मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण स्वामींचे 30 दिवसांची म्हणजेच बरोबर एक महिन्याची सेवा कशी करायची याबद्दलची माहिती जाणून घेत आहोत. ही सेवा केला नाही आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. आपल्या ज्या काही अडचणी असतील काही रोगराई असेल धंदा नोकरी यामध्ये अडचणी असतील.
तर काहींची लग्न जमत नसेल, काही नसतं प्राप्तीची अडचण असेल, काही जणांच्या कडे पैसा येतो पण टिकत नाही धंदा किती केला तरी बरकत देत नाही अशा काही विविध समस्या असतील त्या तात्काळ दूर होणार आहेत. ही सेवा जरी महिन्याची असली तरी महिना पूर्ण होण्या आधीच किंवा झाल्या झाल्या लगेच आपणाला स्वामींच्या आशीर्वादाची प्रचिती येईल.
म्हणजेच आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या सुटण्यास सुरुवात होईल किंवा पूर्णतः सुटतील विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. संतानप्राप्तीसाठी अपेक्षित यश दिसून येईल अशा एक ना अनेक चांगल्या संधी आपणाकडे चालून येतील आणि आपली अशी कामे मार्गी लागल्याचे दिसून येईल.
तर मित्रांनो ही सेवा कशी करायची आहे याबद्दल आता आपण जाणून घेऊ. मित्रांनो ही सेवा करताना रोज संध्याकाळी आपण सुरुवातीला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचे आहे. त्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे.आणि यानंतर लगेच आपणाला तारक मंत्र म्हणायचा आहे किंवा ऐकायचा आहे.
तारक मंत्र आपणाला इंटरनेटवर कुठेही प्राप्त होऊ शकतो तो तुम्ही डाऊनलोड करू शकता किंवा ऐकण्यासाठी देखील डाऊनलोड करू शकता. मित्रांनो ही सेवा केवळ वाचताय ऐकत आहे म्हणून करू नका तर मनापासून करा श्रद्धेने करा तुम्हाला नक्कीच निश्चितच यश प्राप्त होईल.
मित्रांनो आजपर्यंत अनेकांनी हा उपाय केला आहे त्यांना निश्चितच यश प्राप्त झाले आहे आणि अनेक जण आता ही सेवा करत आहेत. त्यांचे हे कार्य यशस्वीरीत्या मार्गी लागत आहे.
वरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.