आयुष्यभराचे दुःख दूर होतील श्रद्धेने हे करा.. सर्व मनासारखे होईल.

 

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आयुष्यभराचे दुःख नष्ट होईल फक्त श्रद्धेने हे करा सर्व काही तुमच्या मनासारखे होईल मित्रांनो स्वामी सेवेमध्ये बरीच कामे बऱ्याच गोष्टी सांगितले जातात जी कामे ची सेवा ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या आपण विश्वासाने मनोभावे श्रद्धेने केल्यास त्याचे फळ शीघ्र मिळते त्याचा अनुभव मिळतो स्वामी प्रसन्न होतात आणि त्याचा साक्षात्कारही होतो इच्छा देखील पूर्ण होते असेच एक काम आहे. तर मित्रांनो ते कोणते काम करायचे आहे चला तर मग आता पण जाणून घेऊया

 

मनोभावे इच्छेने श्रद्धेने केल्यास या सर्व मनोकामना पूर्ण होतात आपल्या इच्छाही पूर्ण होतात आणि आयुष्यभराचे दुःख दूर होते आता ते कोणते काम आहे काय आपल्याला करायचे आहे ते आहे नवनाथ भक्तिसार पारायण हो मित्रांनो नवनाथ पारायण आपल्याला करायच आहे नवनाथांचे पारायण आपल्याला करायचे आहे याची पोथी पारायणाची  पोथी आपण आणायची आहे.

 

त्या पोती मध्ये सर्व नियम लिहिलेले आहेत किंवा युट्युब वर नियमावलीत सुद्धा तुम्ही पाहू शकता व तुम्ही या नवीन वर्षामध्ये नवनाथ भक्तिसार नवनाथ पारायण अवश्य करा याची फलप्राप्ती अवश्य मिळते शुभ घटना अवश्य होतात राहिलेली कामे होतात अडकलेले पैसे मिळतात काही इच्छा असतील त्या पूर्ण होतात थांबलेली लग्न जुळायला लागतात लग्न होतात आणि संतान प्राप्ती सुद्धा होते .

 

तुमच्या  इच्छेनुसार तुम्ही संकल्प करून नवनाथ पारायण अवश्य करा तुम्हाला जे आहे ते मिळेल आयुष्यातील संकटे गरिबी दरिद्री सगळं काही दूर होतं गुरुचरित्र पारायण प्रमाणे नवनाथ भक्तिसार चे महत्व आहे चमत्कारी शक्ती सुद्धा आहे तर मित्रांनो नवनाथ पारायण करायला कधी विसरू नका श्री स्वामी समर्थ

Leave a Comment