4 जानेवारी मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवारीविवाहित स्त्रियांनी एक माळ जप करावा.सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील.

 

 

यावर्षीमार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार आले आहेत. पाचही गुरुवारमहिलांनी उपवास करायचा आहे. व पाचव्या गुरुवारी उद्यापन करायचे आहे.

उद्या चौथा गुरुवार आहे. चौथ्या गुरुवारी महिलांनी त्यांचा उपवास व्रत अवश्य करावे. त्यासोबत संध्याकाळी आपण ज्या ठिकाणी पूजा मांडली आहे. त्या ठिकाणी बसून अगरबत्ती दिवा करून प्रार्थना करून नमस्कार करून एका मंत्राचा एक माळ जप करायचा आहे.

 

 

या मंत्रामुळे महालक्ष्मी प्रसन्न होईल. तुमच्यावर कृपा करेल, तुमची भरभराटी होईल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. घरात सुख-समृद्धी नांदेड, गरिबी दारिद्र्य दूर होईल फक्त मनोभावे, श्रद्धेने, विश्वासाने या मंत्राचा जप करायचा आहे.

मैत्रिणींनो, तो मंत्र कोणता तो मंत्र गायत्री लक्ष्मीचा मंत्र आहे. हा मंत्र अत्यंत चमत्कारी, शक्तिशाली मंत्र आहे.

महिलांनीच, सुहासिनी महिलांनी त्यांचा उपवास आहे त्या त्यांनी पूजा पाठ कथा वाचन केले आहे.

 

त्यांनी या मंत्राचा जप करायचा आहे. महालक्ष्मीच्या समोर करायचा आहे. तो हा मंत्र

लक्ष्मी गायत्री मंत्र ॐ श्री महालक्ष्म्ये च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ ॥

यामंत्राचा जप अगदी हळुवारपणे करायचा आहे. कोणतीही घाई गडबड न करता. माता लक्ष्मीचे स्मरण करता. 108 वेळा म्हणजेच एक माळ करायचा आहे. गुरुवारी संध्याकाळच्या वेळेला या मंत्राचा जप करा. मनोभावे इच्छेने, विश्वासाने या मंत्राचा जप करा. तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतील.

Leave a Comment