दत्तजयंती येईपर्यंत स्वामींच्या या मंत्राचा जप; रोज संध्याकाळी पंधरा दिवस करा; फरक नक्की दिसेल!

 

 

मित्रांनो, दत्त जयंती ही खूप मोठी जयंती मांडली जाते. या कालावधीमध्ये प्रत्येक जण विशेष तसे पारायण करत असतात. विशेष यांची पूजा करीत असतात. जेणेकरून दत्त महाराजांची कृपा आपल्यावर व्हावी व आपल्या घरातील सर्व संकटे दूर व्हाव्यात व आपल्या सर्व इच्छा पुर्ण व्हाव्यात. प्रत्येक दत्तजयंतीला गुरुचरित्राचे पारायण करीत असतात तर, कोणी स्वामी समर्थांचे पारायण करीत असतात.

 

अशा वेळेस आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे जो आपल्याला दत्तजयंती च्या आधी पंधरा दिवस या कालावधीमध्ये करायचा आहे. तो उपाय कधी कसा कुठे करायचा? याची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. हा उपाय म्हणजे एकच स्वामींचा मंत्र आहे जर रोज तुम्हाला पंधरा दिवस दत्तजयंतीच्या आधी बोलायचं आहे.

 

दत्त जयंती येईपर्यंत स्वामींच्या या मंत्राचा जप रोज पंधरा दिवस करा. घरात कटकटी अडचणी सर्व काही दूर होईल. दत्तजयंती 26 डिसेंबर शनिवारच्या दिवशी आहे. काही दिवसातच दत्तजयंती येईल. दत्तजयंती येण्याआधीची एक दिवस अत्यंत शुभ मानले जातात. या दिवसांमध्ये बरेच लोक बरिषे स्वामी सेवेकरी पारायण करतात तो तर वाचन करतात किंवा अन्य प्रकारची सेवा घेऊन या पंधरा दिवसांमध्ये ती सेवा केली जाते.

 

हा मंत्र तुम्हाला फक्त संध्याकाळी करायचा आहे. तो रोज संध्याकाळी तुम्हाला या मंत्राचा जप 21, 51 किंवा 108 वेळेस तुम्ही या मंत्राचा जप करु शकतात आणि दत्तजयंती येईपर्यंत या मंत्राचा जप करू शकता. दिवशी दत्त जयंती आहे त्या दिवसापासून तुम्ही या मंत्राचा जप नाही केला तरी चालेल. परंतु 26 डिसेंबर दत्तजयंती पर्यंत रोज संध्याकाळी स्वामींसमोर म्हणजेच देवघरा समोर बसून तुम्ही या मंत्राचा जप अवश्य करा.

 

श्रद्धेने विश्वासाने आणि तुमची इच्छा बोलून तुम्ही हा मंत्र जप करु शकतात. हा मंत्र कोणता आहे तर, स्वामींचा मंत्र आहे, “महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ” दत्तजयंती पर्यंत पूजा करण्याच्या वेळेस तुम्ही या मंत्राचा जप करु शकतात. दत्तजयंती पर्यंत रोज संध्याकाळी देवपूजा करण्याच्या वेळेस सगळे देवघरा समोर बसून या मंत्राचा जप अवश्य करा. तुमच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण होतील.

 

अशा प्रकारे हा उपाय स्वामींचा मंत्र आहे तो दत्तजयंती येईपर्यंत दररोज संध्याकाळी पूजेच्या वेळेस तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे एकवीस वेळा 51 वेळा किंवा एक माळ अकरा माळी असा कितीही वेळा हा जर तुम्ही करू शकता. जप करत असताना तुम्ही तुमची इच्छा मनामध्ये धरा तुमची नक्कीच पूर्ण होईल व घरामध्ये देखील सुख शांती आणि समृद्धी राहील.

 

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment