मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी आवर्जून करा हा उपाय : विवाह जुळून येतील !

 

 

मित्रांनो, बऱ्याचशा घरांमध्ये मुलगा किंवा मुलगी वयात आल्यानंतर लग्न जमवताना खूप सार्‍या अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं. काहींची लग्न लवकर जुळत नाहीत. मुलाला मुलगी पसंत पडली तर, मुलीला मुलगा आवडत नाही. आवडला तर त्याचं करिअर आपल्याला आवडत नाही. पसंत असेल तर मुलगा आवडत नाही. पसंती एक झाल्यात ग्रह आडवे येतात. कुंडली जुळत नाही. म्हणजे या ना त्या कारणाने लग्न हे सतत लांबणीवर जात.

 

म्हणूनच अशा विवाह इच्छूक मुला मुलींसाठी एक खूपच प्रभावशाली आणि खात्रीशीर उपाय आज आपण पाहणार आहोत. हा गुरुवारी आपल्याला करायचा आहे. हा त्या मुलाच्या किंवा मुलीच्या आईने करायचा आहे.हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक महाकलश बनवायचा आहे. हा महा कलश तयार करण्यासाठी कोणकोणती वस्तू आवश्यक आहे? याची माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

 

त्यासाठी आपल्याला एक मातीचं मडकं लागेल. अर्धा किलो साहित्य बसेल आणि त्यावर झाकण्यासाठी आपल्याला छोटासं झाकण घ्यायचा आहे. तसंच या मडक्यात टाकण्यासाठी 500ग्राम हरभरा दाळ, पाच हळकुंड,5 सुपारी, थोडासा तलावा, थोडासा गूळ आणि एक सोनेरी कलर चा पाच रुपयाचा ठोकळा घ्यायचा आहे. आणि आत्ता पण जे साहित्य पाहिलं ते साहित्य घेऊन आपला देवापुढे बसायचं आहे.

 

एका गुरुवारी स्वच्छ आंघोळ करून देवपूजा करायचे आहे. आणि आता आपण जे साहित्य पाहिलं ते साहित्य घेऊन आपल्या देवापुढे बसायचं आहे. लक्ष्मी देवापुढे शुद्ध तुपाचा एक दिवा लावायचा आहे. माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू तुमचं आवाहन करायचा आहे. आपण घेतलेला मडके आहे त्यावर गंगाजल शिंपडून त्याला पवित्र करायचा आहे आणि त्यावर एक रेखीव स्वस्तिक हळदीने काढायचा आहे.

 

आपण स्वस्तिक काढतो म्हणजेच आपण त्या ठिकाणी गणपती बाप्पांना आवाहन आमंत्रित करत असतो. त्यासाठी स्वस्तिक व्यवस्थित रेखाटा त्यानंतर त्या मोडक्या मध्ये आपल्या 500ग्राम हरभरा दाळ टाकायचे आहे. सुपारी, हळकुंड, थोडासा कलावा, गुळ आणि त्यावर पाच रुपयाचा ठोकळा मांडा. त्यावर आपण जे झाकण ठेवणार आहोत. ते उलट मांडायचा आहे आणि त्याला आपल्याला व्यवस्थित बंद करायचा आहे.

 

आता बंद करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ लागते आपण चपाती करण्यासाठी जशी कणीक करतो तिने आपल्याला सर्व बाजूने चाकन बंद करायचा आहे. हा कलश तुम्ही हातात घ्यायचा आहे. आपण माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू ना आवाहन केलेला आहे. त्यांना प्रार्थना करायची आहे की, माझ्या मुलीचा मुलाचा विवाह हा तुमच्या हातात आहे आता हा विवाह नक्की होणार आहे. मी हा विवाह कलश हातात घेऊन शुभकार्याला सुरुवात केलेली आहे.

 

तुमच्या कृपाशीर्वादाने माझ्या मुलाचा मुलीचा विवाह खूप लवकर होणार आहे. याची मला खात्री आहे. असा भाव तुमच्या मनात ठेवून तुम्ही मनोभावे देवी-देवतांना नमस्कार करायचा आहे आणि कलश हातात घेऊन एक संकल्प तुम्हाला करायचा आहे. की माझ्या मुलाचा मुलीचा विवाह संपन्न झाल्यानंतर मी एका ब्राम्हण देवतांना अन्नदान आणि वस्त्र दान नक्की करीन. ब्राह्मण देवता म्हणजे साक्षात श्रीहरी विष्णू असतात. म्हणून त्यांना जर तुम्ही दान केलं तर त्याच्या कितीतरी पटींनी पुण्य हे तुमच्या पदरात पडतं.

 

हा कलश घेऊन अशा ठिकाणी मांडा जिथे स्वच्छता असेल आणि इतर कोणाचीही नजर त्या कलशावर पडणार नाही. अगदी महिन्याच्या आतच तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह नक्की जुळेल. लग्न झाल्यानंतर या कशाला मात्र विसरू नका. लग्न झाल्यानंतर हा कलश तुम्हाला बाहेर काढायचा आहे. आपण लावलेली आहे ती काढायची आहे आणि हा जशाचा तसा तुम्हाला मंदिरात ठेवायचा आहे. त्यानंतर एका ब्राम्हण देवतांना जीव घालायचा आहे त्यांना वस्तू द्यायची आहेत. पूर्ण श्रद्धा भाव आणि विश्वासाने हा उपाय करून पहा यश तुम्हाला नक्की मिळेल.

 

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment