दत्त जयंती येईपर्यंत अशाप्रकारे करा श्री स्वामी समर्थांचे तीन पारायण आणि होणार चमत्कार! 

 

 

दत्त जयंती येईपर्यंत आपल्याला स्वामी चरित्राचे तीन पारायण पूर्ण करायचे आहेत याचे फळ नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. फक्त हे पारायण करताना संकल्प सोडायचा आहे. आता दत्तजयंती 18 डिसेंबरला आहे. शनिवारच्या दिवशी तर 18 डिसेंबर येईपर्यंत तीन पारायण काय 11 पारायण सुद्धा पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ सारामृत मध्ये अध्याय छोटे छोटे आहे. आणि स्वामी चरित्राचे नियम छोटे छोटे आहे. आणि स्वामी चरित्राचे नियम सुद्धा नाही.

 

नियम असतात ते गुरुचरित्राचे. बरेच लोक दत्तजयंती येईपर्यंत गुरुचरित्र पारायण करतात किंवा गुरुचरित्राचे पारायण अशा रीतीने करतात की, त्याची शेवट 18 तारखेला होईल. किंवा 18 तारखे नंतर सुद्धा पारायण करता येतं. 18 डिसेंबर म्हणजे दत्तजयंती येईपर्यंत तुम्हाला तीन स्वामी चरित्राचे पारायण करायचे आहे. आता हे केव्हा तुम्ही सुरु करु शकतात. तर 18 डिसेंबरला दत्त जयंती आहे. शनिवारच्या दिवशी तर तुम्ही केव्हा येईल तुम्हाला ज्या दिवसापासून वेळ मिळेल त्या दिवसापासून पारायण सुरु करा.

 

रोज दोन किंवा तीन अध्याय वाचा. तुमचे पारायण आरामात पूर्ण होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला तीन पुस्तकं संपवायची आहेत. आणि त्या त्याचे उद्यापन करायचे नाही. काहीच करायचं नाही. ज्यादिवशी तुमचा पहिला पारायण संपेल लगेच दुसर्‍या दिवसापासूनच दुसऱ्यापर्यंत तुम्ही सुरु करायचे आहे. अशा रीतीने तुम्ही तीन पारायण करायचे आहेत. अठराला पारायण नाही संपले १७ संपले १६ संपले तरी काही हरकत नाही. पण 18 डिसेंबर पर्यंत तुम्हाला तीन स्वामी चरित्राचे पारायण करायचे आहे. आणि जो पहिला दिवस असेल त्या दिवशी तुम्ही सुरु करा.

 

त्याच्याविषयी तुम्ही संकल्प सोडा हातात पाणी घ्या आणि स्वामी समर्थांचा समोर बसा. तुमची इच्छा आहे जे तुम्हाला हवा आहे ते बोला आणि ते पाणी टाका. नंतर ते पाणी तुळशीमध्ये टाका. आणि मग त्या दिवसापासून तुम्ही तीन पारायणाला सुरुवात करा. तुम्ही एका दिवसांमध्ये एक सुद्धा करू शकतात केले तर होतेच परंतु नाही जमत असेल तर तीन अध्याय दिवसाला वाचायला सुरुवात करा.

 

आता तुम्हाला तीन पेक्षा जास्त पारायण करायचे असेल तर तरीही तुम्ही ते करू शकतात. पण कमीत कमी तीन केले तर भरपूर लाभ आपल्याला होतात. दत्तजयंती खूप महत्त्वाची आणि खूप मोठी मानली जाते. म्हणून तुम्ही सुद्धा अवश्य स्वामी चरित्राचे पारायण करा. गुरुचरित्राचे करायचा असेल तर अति उत्तम. परंतु नियम कठीण आहे. भरपूर लोकांकडून होत नाही.स्वामी चरित्राचे नियम नसतात. फक्त मला देवघरा समोर बसून हे पारायण वाचायचे असते. तुम्ही नक्की करा तुमची इच्छा पूर्ण होईलच आणि संकल्प सोडायला अजिबात विसरू नका.

 

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment