मित्रांनो, आपल्या सनातन धर्मात, देवतांच्या 33 कोटी श्रेणींमध्ये प्रत्येक देव किंवा देवीला प्रसन्न करण्याचे वेगळे महत्त्व आहे. अशा स्थितीत प्रत्येक देवतेचाही स्वतःचा एक विशेष मंत्र असतो, श्रद्धेनुसार, या मंत्राचा जप केल्याने ती देवी किंवा देवता लवकरच प्रसन्न होते.
आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते, अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात. त्यामुळे याचं कुलदेवताला तसेच स्वामी महाराजांचा प्रसन्न करण्यासाठी या मंत्राचा जप नक्कीच केला पाहिजे.
ही सेवा आज ८ नोव्हेंबर या दिवशी करायची आहे. तसेच आपण रोज श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिवस, आपण रोज स्वामी महाराजांची विशेष सेवा करतोय. या विशेष सेवेत आपण विशेष मंत्राचा जप करतो, स्वामींना प्रसन्न करतो. त्यामुळे श्री स्वामीच्या कृपा प्राप्त करण्याची प्रयत्न करत असतो.
तसेच आज सुद्धा आपल्याला श्री स्वामी महाराज यांची विशेष सेवा करायची आहे. सध्या दिवाळीचा येत आहे, सणवारच्या दिवस सुरू आहेत, आणि त्याच मुहूर्तावर स्वामी महाराजांचे विशेष सेवा केल्यास, आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
त्यामुळे श्री स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न होतील. तसेच ही सेवा तुमच्या घरातील महिला आणि पुरुष कोणीही करू शकता. तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन आपल्या देवघरा समोर बसायचे आहे, म्हणजेच स्वामी महाराजांचा समोर बसायचे आहे.
मग सगळ्यात आधी अगरबत्ती आणि दिवा लावायचा, त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून स्वामी महाराजांना सुख-समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी, बरकतीसाठी तसेच संकट, अडचणी आणि समस्या, दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. मग प्रार्थना करून झाल्यानंतर आपले दोन्ही हात जोडून तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे, हा मंत्र काही असा आहे की,
ओम श्री योगाय नमः
ओम श्री योगाय नमः
तुम्हाला मंत्र जप फक्त 111 वेळेस करायचा आहे. 111 पेक्षा जास्त नाही, 111 पेक्षा कमी नाही आणि मंत्र जप करताना कोणतीही घाई करायची नाही, मंत्राचा जप सावकाश हळुवारपणे करायचा आहे आणि मंत्रजप म्हणजे कोणतीही सेवा जर तुम्ही करत असाल तर ती सेवा मनोभावाने आणि विश्वासाने, श्रद्धेने करायचे आहे.
कारण श्रद्धा नसेल आणि श्री स्वामींवर विश्वास तर कोणत्याही सेवेचे फळ तुम्हाला कधीच मिळणार नाही, पण आज तुम्ही मंत्रजप करत असाल सेवा करत असाल तर श्री स्वामींवर श्रद्धा ठेवा, स्वामीवर विश्वास ठेवा आणि मग श्रद्धेने विश्वासाने ती सेवा करा, तो मंत्र जप करा, तरच या सेवेचे तुम्हाला फळ तुम्हाला मिळतील.