मित्रांनो, आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. स्वामीजी ही सेवा तीन महिने करा. सर्व इच्छा पूर्ण होतील. महाराज हे आहे ते मिळेल. स्वामी समर्थांची ही सेवा तीन महिने करा. तुमची सर्व इच्छा पूर्ण होईल. मनात जे आहे ते सर्वकाही मिळेल. तुम्ही स्वामी समर्थांची सेवेकरिता हात स्वामी समर्थांचे बघा हात स्वामी वर तुमचा संपूर्ण विश्वास आहे तर तुम्ही ही माहिती संपूर्ण जाणून घ्या आणि या माहिती मध्ये एक छोटीशी सोपी सेवा सांगितली नाही.
ती सेवा तुम्ही मनोभावाने श्रद्धेने विश्वासाने सुरू करा तीन महिन्या पर्यंत करा. जी इच्छा आहे ती पूर्ण होईलआता ही सेवा तुम्ही कोणत्याही गुरुवारच्या दिवसापासून सुरू करू शकता. कोणत्याही गुरुवार पासून हे सेवा तुम्ही सुरू करावी. सगळ्यात आधी एक वेळ ठरवून घ्यावी की ही सेवा तुम्हाला कधी जमणार आहे.
सकाळी दुपारी की संध्याकाळी एक वेळ तुम्ही ठरवून घ्यावी आणि रोज त्याच वेळेला तुम्ही ही सेवा करायची आहे. असं काही नाही हे आज सकाळी केले. उद्या दुपारी करतो. परवा संध्याकाळी करतो असा अजिबात करायचं नाही. एक कोणती तरी वेळ ठरवून घ्या.
सकाळी दुपारी संध्याकाळीची जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा आणि मग गुरुवारच्या दिवशी तुमचा पहिला दिवस असेल त्या दिवशी तुम्ही देवासमोर बसा अगरबत्ती दिवा लावा आणि स्वामी समोर हात जोडून स्वामींना प्रार्थना करा की हे स्वामी की हे स्वामी महाराज मी आज पासून तुमची सेवा. सुरू करत आहे. मनोभावाने विश्वासा ने माझ्या मनात जे आहे ते तुम्हाला सगळं माहिती आहे. तुम्ही फक्त ते पूर्ण करा.
माझी इच्छा पूर्ण करा आणि जे आहे तुम्ही स्वामी कडे मागणं मागायचं आहे आणि मग तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे. एक तर पहिल्या दिवशी तुम्ही जी मागणं मागितलं इच्छा तुम्ही बोलला संकल्प तुम्ही सोडला तर रोज रोज चे काम करायची नाही फक्त पहिल्या दिवशी. आणि मग तुम्ही ती सेवा करायची आहे. सेवे मध्ये तुम्हाला चार गोष्टी करायच्या आहेत.
पहिली गोष्ट स्वामी चरित्र, सारामृत या पारायणाचे तीन अध्याय तुम्हाला रोज वाजायचे आहेत हे तीन अध्याय झाल्यानंतर तुम्हाला एक वेळ तारक मंत्र बोलायचा आहे. तारक मंत्र बोलून झाल्यानंतर तुम्हाला गुरु चरित्रामधील 14 वा अध्याय वाचायचं आहे आणि 14 वा अध्याय वाचून झाल्या नंतर तुम्हाला स्वामींचा नामाचा जाप करायचं आहे श्री स्वामी समर्थ हा जप तुम्ही 11 माळी करायची आहे.
अगदी सोपी थोडी मोठी सेवा आहे परंतु सोपी आहे तुम्ही करू शकता. इच्छा पूर्ण करायची आहे तर करू शकता. स्वामी चरित्र सारामृत इ. अध्याय एक विसावा ध्यास 77 दिवसांत पूर्ण होतात. आठव्या दिवसापासून पुन्हा नवीन अध्याय सुरु करायची.
त्यानंतर तारक मंत्र एकवेळ बोला. गूरु चरित्र पारायण असेल तर त्यातील 14 वा अद्यायाचा आणि 11 माळी स्वामी समर्थांचा जप करा अशी ही सेवा सोपी सेवा करा नक्की मनात आहे ते सगळे. पूर्ण होतील