देवघरात ठेवा एक रुपयाचा सिक्का दिवाळीपर्यंत या मंत्राने करा अभिमंत्रित! घरामध्ये राहील बरकत

मित्रांनो दिवाळी हा हिंदू धर्मातील खूपच महत्त्वाचा सण मानला जातो. दिवाळीच्या सणांमध्ये सर्वत्र आनंद वातावरण असते. तसेच गोड गोड पदार्थ देखील केले जातात. तसेच आपापसातील मतभेद विसरून प्रत्येक जण एकमेकांशी प्रेमाने वागत असतात. तर तुम्हाला दिवाळीपर्यंत हा एक उपाय अवश्य करायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये बरकत राहील धनसमृद्धीमध्ये वाढ होणार आहे.

तर तुम्हाला देवघरांमध्ये एक रुपयाचा सिक्का ठेवायचा आहे. मग तो सिका तुम्ही चांदीचा घेऊ शकता सोन्याचा घेऊ शकता. जर मित्रांनो हा सिक्का तुम्ही आपल्या देवघरामध्ये ठेवून या चमत्कारिक मंत्राने अभिमंत्रित केला तरी यामुळे नक्कीच तुमच्या धनसंपत्तीत वाढ होणार आहे.

तर मित्रांनो जर तुम्हाला चांदीचा किंवा सोन्याचा सिक्का खरेदी करणे जमत नसेल तर तुम्ही साधा एक रुपयाचा शिक्का घेऊन तो आपल्या देवघरांमध्ये ठेवायचा आहे. मित्रांनो आज, उद्या, परवा कधीही तुम्ही हा सिक्का दोन-तीन दिवसांमध्ये आपल्या देवघरांमध्ये ठेवायचा आहे आणि दररोज तुम्ही हा मंत्र एक बोलायचा आहे.

तो मंत्र म्हणजे
ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राने तो एक रुपयाचा सिक्का अभिमंत्रित करायचा आहे आणि ज्या दिवशी लक्ष्मी पूजा आहे त्या दिवशी हा सिक्का तुम्ही लक्ष्मीपूजनांमध्ये ठेवायचा आहे आणि त्याची तुम्ही विधिवतपणे पूजा करायची आहे. नंतर तो सिक्का तुम्ही आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरी मध्ये ठेवायचा आहे.

मित्रांनो हा सिक्का तुम्ही ज्या ठिकाणी पैसे सोने ठेवता त्या ठिकाणी जर ठेवला तर यामुळे तुमच्या घरामध्ये बरकत राहील आणि वर्षभर सिक्का तुम्ही तसाच आपल्यापाशी जपून ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही देखील दिवाळीपर्यंत एक रुपयाचा सिक्का आपल्या देवघरांमध्ये ठेवून या मंत्राने अभिमंत्रित केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आणि सदैव महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबीयांवर राहील.

Leave a Comment