सर्व काही मिळेल फक्त करा स्वामींना प्रसन्न करणारा हा उपाय!घराची सतत प्रगती होत राहील

मित्रानो, प्रत्येकाला असे वाटते की, माझी प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी, काही गोष्टी आपण आपल्या आ’युष्यात ठरविलेले असतो, त्या गोष्टी पूर्ण करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करत असतो, परंतु काही दोष, अडचणी किंवा अन्य कारणांमुळे त्या गोष्टी पूर्ण होण्यात अडचण निर्माण होते. म्हणून जर तुम्हाला कोणतेही अडचण येत असेल, तर गुरुवारच्या दिवशी हि गोष्ट करा. हि एक गोष्ट तुम्ही केल्याने, तुम्ही तुमच्या ज्या काही इच्छा आहेत,

स्वप्ने आहेत, त्या नक्कीच पूर्ण करू शकाल. त्याचबरोबर हि गोष्ट केल्याने, तुमच्या कोणत्याही कामात कोणतीही अडचण येणार नाही. गुरुवारी स्वामी समर्थांची भक्ती केल्यास, आपले मन प्रसन्न राहते. स्वामी महाराजांच्या नामजपाने आपल्या सर्व सम’स्या दूर होतात. कारण स्वामी समर्थ नेहमी असे म्हणतात कि, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. गुरुवारच्या दिवशी हा स्वामींच्या या उपायाने तुमच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील.

स्वच्छ मनाने आणि पूर्ण भक्तिभावाने स्वामींचे स्मरण करा आणि हा उपाय अवश्य करून पहा. या मंत्राचा जपमालाने जप करायचा आहे. सकाळी अंघोळीनंतर हेच काम करायचं आहे. एक जप माळ घ्या आणि तुमचे मन शांत आणि एकाग्र करून या मंत्राचा जप करा, हा मंत्र ओम नमो स्वामी समर्थाय नमः असा आहे. या मंत्राचा १०८ वेळा जप करायचा आहे. यानंतर गीतेच्या पंधराव्या अध्यायातील,
स्वामी नित्यसेवेचा या ग्रंथातील अध्याय वाचायचा आहे. यानंतर स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. हा मंत्र तुम्ही स्वामींच्या पुस्तकातून किंवा गुगलवर सर्च करून मिळवू शकता. या तीन गोष्टी पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने केल्यास तुमच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील. दर गुरुवारी हा उपाय केल्याने तुमच्या सर्व मनोकामना, इच्छा पूर्ण होतील. अशक्य ते शक्य करतील स्वामी असे बोधवाक्य सांगितले जाते.

जर तुम्ही हे पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीभावाने केले, तर नक्कीच स्वामी तुमची मनोकामना पूर्ण करतील. परंतु हा उपाय दर गुरुवारी स्नान केल्यानंतरच करायचा आहे. जेव्हा आपण स्वामींना, गुरुमाऊलींना पूर्ण भक्तिभावाने, नि:स्वार्थ भावनेने हाक मा’रतो, तेव्हा स्वामी नक्कीच आपल्या मदतीला येतात आणि आपल्याला सं’कटातून वाचवतात. अशक्य ते शक्य करून दाखवतील स्वामी.

Leave a Comment