विशेष स्वामी सेवा : या सेवेत तुम्ही या गोष्टी केल्यास संपूर्ण कुटुंबाला होईल लाभ!

मित्रांनो अशक्य ही शक्य करतील स्वामी शनिवारची स्वामींची सेवा इच्छापूर्तीसाठी नक्की करा ही सेवा.. आपण गुरूवारची सेवा बघितली शुक्रवारची बघितली आता आपण शनिवारची स्वामी सेवा बघणार आहोत.

शनिवारची सेवा तुम्ही सकाळी संध्याकाळी या दोन्ही वेळेत करू शकतात. नेहमी प्रमाणे घरातल्या कोणत्याही सदस्याने ही सेवा केली तरी या सेवेचा लाभ संपूर्ण कुटुंबाला संपूर्ण घराला होत असतो. या सेवेमध्ये तुम्हाला फक्त तीन गोष्टी करायच्या आहेत. त्या तीन गोष्टी तुम्हाला तुमच्या देवघरा समोर बसून स्वामींच्या समोर बसुन करायच्या आहेत.

त्या तीन गोष्टींमध्ये सगळ्यात आधी तुम्हाला एका मंत्राचा जप एक जपमाळ करायचा आहे. मित्रांनो हा मंत्र स्वामींच्या अष्ट नामावलीतील मंत्र आहे. आणि हा मंत्र काही असा आहे.. श्री अक्कलकोट स्वामी समर्थांचे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ आय नमः या नामाचा एक माळ जप तुम्हाला करायचा आहे.

त्यानंतर तुम्हाला एक माळ जप स्वामींच्या नामाचा जप करायचा आहे. जो की आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप झाल्यानंतर तुम्हाला एक वेळेस भागवत गीतेचा पंधरावा अध्याय सुद्धा वाचायचा आहे. गीतेचा पंधरावा अध्याय स्वामी समर्थांच्या नित्य सेवा या पवित्र पोथी मध्ये दिलेला आहे तर तुम्ही तो तिथून वाचू शकतात.

आपल्याला फक्त या तीन गोष्टी मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने करायच्या आहेत. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ नामाचा एक माळ जप श्री स्वामी समर्थ या नामाचा एक माळ जप आणि गीतेचा पंधरावा अध्याय.. तुम्हाला एक वेळेस वाचायचा आहे. ही सेवा पवित्र सेवा तुम्ही नक्कीच करा. स्वामी प्रसन्न होतील.

आणि आपल्याला ही सेवा रोज नाही करायची ही फक्त शनिवारची सेवा आहे कारण रोजच्या रोज आपण अशी दिवसानुसार सेवा केली तर त्याचा लाभ लगेच होतो. आणि आपल्याला या सेवेचे अनुभव सुद्धा येतात. तसेच आपल्याला सेवेचे फळ देखील मिळतात. तर मित्रांनो तुम्हीही आजची ही सेवा करायला अजिबात विसरू नका.

Leave a Comment