दिवाळीपूर्वी सुरू होणार ‘या’ राशींचा गोल्डन टाईम!

मित्रानो, दिवाळी हा सण सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंदमय वातावरण घेऊन येत असतो. परंतु यंदा दिवाळीपूर्वीच काही राशींच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये गोल्डन टाईम येणार आहे. कारण दिवाळीपूर्वी काही मोठे ग्रह हे राशी परिवर्तन करणार आहे. याचा प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर होऊ शकतो आणि त्यांचे भाग्य उजळू शकते. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या शनिवारी देवता शनिदेव हे कुंभ राशीमध्ये प्रतिगामी होणार आहेत.

शनी ग्रह दुसऱ्या राशी मध्ये प्रतिगामी झाल्यानंतर बऱ्याच राशींना अडचणींचा सामना करावा लागतो. तर काही राशींसाठी शनिदेव हे शुभ फळ देतात. त्याचबरोबर शनि हा ग्रह शुभ असल्यास व्यक्तीचे भाग्य देखील उजळते. आता शनीदेव 4 नोव्हेंबरला सकाळी मार्गी होत असल्यामुळे काही राशींसाठी गोल्डन टाईम सुरू होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी या राशींवर शनीचा प्रभाव दिसेल.

कन्या
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी शनी हा चांगला प्रभाव आणि आनंद घेऊन येणार आहे. कन्या राशींच्या व्यक्तींची यंदाची दिवाळी ही स्पेशल होणार असून चार नोव्हेंबर नंतर या राशींच्या व्यक्तींचे दिवस चांगले असणार आहे. कन्या राशीतील व्यक्तीना शनी ग्रहामुळे बऱ्याच वेळापासून नुकसान भोगावे लागत होते परंतु आता शनीची दृष्टी या राशींच्या व्यक्तींवर असणार आहे. यामुळे आता कन्या राशींच्या व्यक्तींची दिवाळी सुखदायी जाईल.

मेष
मेष राशींच्या व्यक्तींना या काळामध्ये यश मिळू शकते. मेष राशीच्या व्यक्तींची या काळामध्ये दिवाळी यशस्वी जाऊ शकते. मेष राशींच्या व्यक्तींना कम्फर्ट झोनच्या बाहेर यावे लागेल. त्याचबरोबर या व्यक्तींना अतिशय मेहनत घ्यावी लागेल. मेष राशींच्या व्यक्तींना येणाऱ्या दोन महिन्यांमध्ये धन लाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे.

वृषभ
शनी ग्रह मार्गी जात असल्यामुळे वृषभ राशींच्या व्यक्तीचे भाग्य चमकेल. वृषभ राशींच्या व्यक्तींचे काही गोष्टी अचानक खराब झाल्या होत्या परंतु आता सर्व काही सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे. त्याचबरोबर वृषभ राशीला आता परिवाराची साथ मिळू शकेल. वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी यंदाची दिवाळी ही अतिशय आनंददायी जाईल.

Leave a Comment