28 ऑक्टोंबर शनिवार कोजागिरी पौर्णिमा! तिजोरीवर ठेवा लक्ष्मी मातेची ही एक वस्तू वर्षभर पैसा कमी पडणार नाही!

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या दोन दिवसांना अत्यंत महत्त्व दिले गेलेले आहे कारण मित्रांनो या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी जर आपण काही उपाय किंवा लक्ष्मी मातेची पूजा या दिवशी केली तर यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर लगेचच प्रसन्न होत असते आणि म्हणूनच मित्रांनो आपणही या दोन तिथींना जर लक्ष्मी मातेची अगदी मनापासून सेवा आणि पूजा केली तर यामुळे आपलेही अनेक समस्या अडचणी असतात त्या नक्की दूर होतात.

हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी शरद पौर्णिमा शनिवार, 28 ऑक्टोबर रोजी पहाटे 04.17 वाजता सुरू होईल आणि रविवार, 29 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 01.53 वाजता समाप्त होईल. शारद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर विहार करते आणि ज्या घरांमध्ये प्रकाश आणि स्वच्छता असते त्या घरांवर आपला आशीर्वाद असतो, अशी धार्मिक मान्यता आहे. यामुळेच शरद पौर्णिमेच्या रात्री लोक आपल्या घराचे दरवाजे उघडे ठेवतात.

तर मित्रांनो 28 ऑक्टोंबर या शनिवारच्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे आणि मित्रांनो लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.

तर मित्रांनो आज आपण असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत उपाय जर आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हाही तुम्हाला शक्य होईल त्यावेळी घरामध्ये केला तर यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर नक्की प्रसन्न होईल आणि त्याचबरोबर या एका उपायामुळे आपल्या घरामध्ये ज्या काही प्रश्न संबंधित अडचणी किंवा समस्या आहेत त्याही लवकरात लवकर दूर होतील.

तर मित्रांनो हा उपाय घरामध्ये असणारी कोणतीही व्यक्ती करू शकते परंतु शक्यतो घरामध्ये असणाऱ्या स्त्रियांनी हा उपाय करायचा आहे तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपण लक्ष्मी मातेला अशी आवडणारी वस्तू आहे ती वस्तू आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे.

मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरात एक तरी कपाट असतेच किंवा तिजोरी असते. आपला जे किमती सामान असते किंवा दाग, दागिने असतात ते आपण या कपाटात, तिजोरी मध्ये ठेवत असतो.पगार येतो आपण तिजोरी मध्ये ठेवतो, कुठून पैसे मिळतात आपण तिजोरी मध्ये ठेवतो किंवा कपाटामध्ये ठेवत असतो, तर मित्रांनो हे कपाट आणि तिजोरी आपल्या बरकत चे स्थान असते. लक्ष्मी मातेचा वास तेथे असतो.जर आपण ते कपाट ती तिजोरी व्यवस्थित जागेवर ठेवली तर नक्कीच आपण ज्याही वस्तू त्या कपाटात ठेवू त्यामध्ये वाढ तर नक्की होईलच तर आपल्या घरामध्ये सुद्धा बरकत होवू लागेल.

म्हणून आज आम्ही सांगणार आहोत की कपाटामध्ये ही वस्तू ठेवली तर आपला घरातला पैसा, धन धान्य कधीच कमी होणार नाही आणि कर्ज घेण्याची सुद्धा तुमच्यावर वेळ येणार नाही.आता ही वस्तू कोणती आहे तर मित्रांनो ही खूप सोपी वस्तू आहे. ही वस्तू सहजच आपण आपल्या तिजोरी मध्ये ठेवू शकता. तर मित्रांनो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळी पूजेच्या साहित्याचे दुकानातून ही वस्तू घरी घेऊन यायचे आहे.

मित्रांनो ही वस्तू आहे लक्ष्मी यंत्र. मित्रांनो कोणत्याही पूजेचे साहित्याच्या दुकानांमध्ये तुम्हाला हे लक्ष्मी यंत्र नक्की मिळून जाईल तिथून हे यंत्र तुम्हाला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये आणायचा आहे आणि घरी आणल्यानंतर सर्वात आधी देव घरांमध्ये बसून त्या यंत्राची विधीवतपणे आपल्याला पूजा करून घ्यायचे आहे.

आणि मित्रांनो अशा पद्धतीने आपण या यंत्राची पूजा केल्यानंतर आपल्याला हे यंत्र आपल्या देवघरा मधून उचलून त्या आपल्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण आपल्या घरामध्ये आलेला पगार पैसा किंवा दाग दागिने ठेवत असतो त्या ठिकाणी आपल्याला हे यंत्र ठेवायचा आहे.

मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला हा एक छोटासा उपाय या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी करायचा आहे मित्रांनो या उपायामुळे लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये स्थिर राहिलं तुझ्या आशीर्वादामुळे तुमच्या घरामध्ये असणाऱ्या सर्व पैसे संबंधित अडचणी दूर होतील.

Leave a Comment