स्वामींचा हा गुप्त मंत्र झोपण्यापूर्वी एकच वेळा म्हणा! 24 तासांतच चमत्कार दिसेल

मित्रानो, आपणा सर्वांचे आराध्यदैवत आपण ज्यांची पूजा करतो जे आपल्याला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणतात ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज. पण याचा कधी विचार केलाय का की स्वामीजी अस बोलण्याचा अर्थ काय असेल ? स्वामींनी सांगितलं आहे की तू सत्कर्म करत रहा मी तुझ्या पाठीशी नेहमी आहे. घरातील काही स म स्या किंवा जीवनात जर सं’कटांची रीघ लागली की आपल्याला देवाची आठवण येते. तेव्हा आपण मनोमन देवाचा धावा करतो.

त्यामुळे त्याक्षणाला तात्पुरते का होईना आपल्याला सुख मिळते, थोड्या अडचणी दूर होतात पण चमत्कारिक हे आहे जर आपण नेहमीच वेळ काढून देवाचे स्वामींचे नामस्मरण, मंत्र जप केला तर नेहमीच अडचणींना तोंड द्यायची क्षमता मिळते. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अस स्वामींच्या बाबतीत म्हणलं जातं. आणि खरंच जे स्वामींचे सेवेकरी आहेत त्यांना याचा प्रत्यय नक्कीच आला आहे, स्वामी त्यांच्या भक्तांच्या कठीण प्रसंगात, सं’कटात नेहमी मदतीला धावून येतात.

ज्यामुळे त्यांना खूप मोठा दिलासा मिळतो. स्वामींची माऊली म्हणून देखील पूजा केली जाते. घरातील आईप्रमाणे आपल्या लेकरावर प्रेम करणारी, आधार देणारी स्वामी माऊली असते. स्वामी भक्तीची चमत्कारिक गोष्ट म्हणजे स्वामी भक्ती केल्यावर स्वामी लगेच दर्शन देतात. लगेच प्रसन्न होतात व आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात. या मंत्राच्या जपाने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील, तुम्हाला जर कोणता त्रा-स होत असेल तर तो सुदधा कमी होईल व घरातील सर्व दुःख दूर होईल.

तुमच्या आयुष्यातील अडचणी हटत नसतील तर तुम्ही या मंत्राचा जप करा. रात्री झोपण्यापूर्वी या मंत्राचा जप करावा त्याची प्रचिती तुम्हाला नक्की येईल. हा मंत्र जर तुम्ही रात्री जप केला तर सकाळी उठून त्याचे सुखद परिणाम लगेच जाणवतील, एखादी आनंदाची बातमी तुमच्या कानावर पडेल, तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागतील. हा मंत्र म्हणजे स्वामींचा गायत्री मंत्र आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी सर्व स म स्या दूर होतील, आयुष्यात सुख, शांती, समाधान, वैभव नांदेल.

ओम अवधुताय विदमहें, समर्थाय धिमही, तन्नो स्वामी प्रचोदयात
हा मंत्र तुम्ही रोज रात्री झोपताना म्हणा, मनातील सर्व विचार दूर सारून फक्त स्वामींचे ध्यान करा. हा मंत्र तुम्ही कमीतकमी 11 वेळा व जास्तीत जास्त 108 वेळा म्हणजेच एक माळ जप करू शकता. भक्तहो या मंत्राचे सामर्थ्य खूप आहे कारण हा स्वामींचा शक्तिशाली मंत्र आहे जो तुम्हाला त्वरित म्हणजेच 24 तासाच्या आत प्रचिती दाखवतो. या मंत्राचा खूप साऱ्या स्वामी भक्तांना अनुभव आला आहे. खूप साऱ्या स्वामी भक्तांच्या इच्छा, मनोकामना पूर्ण होऊन स्वामींच्या भक्तीचा त्यांना अद्भुत प्रत्यय देखील आला आहे.

Leave a Comment