24ऑक्टोबर विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी इथे ठेवा आपट्याची पाने घरात कधीच भासणार नाही धनधान्याची कमी!

मित्रांनो मंगळवार 24ऑक्टोबर विजयादशमी दसरा, आलेला आहे आणि मित्रांनो या दिवसाचे विशेष महत्त्व आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये आहे आणि मित्रांनो दसऱ्याचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी नवीन वस्तू आणि त्याचबरोबर वाहने आणि शुभ कार्य आणि तसेच महत्त्वाच्या गोष्टी त्याचबरोबर जमिनीची खरेदी विक्री यांसारख्या महत्त्वाची कामे या दिवशी केली जातात.

त्याचबरोबर या दसऱ्याच्या दिवशी सकाळच्या किंवा सायंकाळच्या आपट्याच्या पानांची पूजा केली जाते कारण मित्रांनो आपट्याची पाने ही आपल्या शास्त्रानुसार सुख-समृद्धी धन आणि वैभव यांचं प्रतीक आहे. म्हणूनच या दिवशी याची पूजा केली जाते आणि संध्याकाळच्या वेळी याचे वाटप करून एकमेकांप्रती प्रेम आणि आदर व्यक्त केला जातो.

तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण विजयादशमी दसरा हा सण अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत असतो परंतु मित्रांनो याबरोबरच आपण याच आपट्याच्या पानाची मदत घेऊन काही उपाय आपल्या घरामध्ये जर या दसऱ्याच्या दिवशी केले तर यामुळेही आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला या उपायांमुळे प्राप्त होत असतो.

तर मित्रांनो आज आपण असाच एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत हा उपाय जर आपण या दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळची वेळ ज्यावेळी तुम्हाला शक्य होईल त्यावेळी केला तर यामुळे आपल्या घरामध्ये कायम बरकत होईल घरामध्ये सुख समृद्धी नांदेड आणि त्याचबरोबर घरामध्ये कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही.

तर मित्रांनो हा उपाय करत असताना ही आपट्याची पाने ठेवायचे आहेत, तर मित्रांनो कशा पद्धतीने त्याची पाने ठेवायचे आहेत आणि कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो घरामध्ये असणारी कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही ज्यावेळीही तुमच्या देवघरांमध्ये ही पाने ठेवून त्यांची पूजा करणार आहात त्यावेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजेच जर तुम्ही सकाळच्या वेळी देवपूजा झाल्यानंतर ही आपट्याची पाने देवघरांमध्ये ठेवून त्यांची पूजा करत असाल तर सकाळचे वेळी आणि जर सायंकाळच्या वेळी पूजा करत असतात तर सायंकाळच्या वेळी तुम्ही हा उपाय करायचा आहे.

तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला हळदी कुंकू लावून या पानांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर या पानांमधीलच दोन आपट्याची पाने आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या तिजोरीमध्ये किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी मौल्यवान वस्तू दागिने किंवा पैसा ठेवतात त्या ठिकाणी ही दोन पाने तुम्हाला ठेवायचे आहेत. परंतु मित्रांनो हे पाने तिथे ठेवण्या अगोदर सर्वात आधी तुम्हाला देवघरांमध्ये ही दोन पाने लक्ष्मी मातेच्या समोर ठेवायचे आहेत आणि घरामध्ये सुख-समृद्धी नांदावी आणि त्याचबरोबर घरामध्ये कशाचीही कमतरता भासू नये यासाठी आपल्याला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे.

त्यानंतर ही दोन पाने आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण वस्तू ठेवतो त्या ठिकाणी ठेवून द्यायचे आहेत.

परंतु मित्रांनो आपल्याला ती पाने आपल्याला दररोज निदर्शनास येऊ नये अशा ठिकाणी ठेवायचे आहे. मित्रांनो दररोज आपण तिथे असणारे पैसे घेत किंवा ठेवत असतो तर अशावेळी पाने आपल्या निदर्शनास येऊ नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे एखाद्या महत्त्वाच्या वहीमध्ये किंवा त्यासोबत सगळ्यात तळाला तुम्ही ही पाने ठेवू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला ही पाने तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत आणि त्यानंतर मित्रांनो वर्षभर त्या पानांना तुम्हाला हात सुद्धा लावायचा नाही.

पुढच्या विजयादशमी दसऱ्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला ही पाने पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा नवीन दोन पाने त्या ठिकाणी ठेवायचे आहेत तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला या दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे यामुळे घरामध्ये कधीही कशाचीही कमतरता तुम्हाला भासणार नाही.

Leave a Comment