24 ऑक्टोंबर विजयादशमी दसरा संध्याकाळी 11 वेळेस बोला हा एक मंत्र, लगेचच इच्छा होईल पूर्ण!

मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की 24 ऑक्टोंबर या मंगळवारच्या दिवशी विजयादशमी दसरा आलेला आहे आणि मित्रांनो हा दिवस आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार अत्यंत पवित्र आणि खूप शुभ दिवस मानला जातो. कारण मित्रांनो याच दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला होता आणि त्या दिवसापासून हा दिवस विजयादशमी दसरा म्हणून साजरा केला जातो मित्रांनो आपल्यातील बरेच जण हा सण अगदी उत्साहाने आणि वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात.

मित्रांनो आपल्यातील बरेच जण या दिवशी नवीन नवीन वस्तूंची खरेदी करत असतात. कारण मित्रांनो हा दिवस खरेदी विक्रीसाठी अत्यंत शुभ आणि चांगला मानला जातो म्हणूनच या दिवशी घरामध्ये आपण वापरत असलेल्या वस्तूंची खरेदी आपल्याला केली पाहिजे.

असा हा दसऱ्याचा दिवस हा खूपच महत्त्वाचा आहे मित्रांनो या दिवशी जर आपण लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी जर वेगवेगळे उपाय किंवा लक्ष्मी मातेची सेवा जर केले तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि त्याचबरोबर तिच्या आशीर्वादामुळे आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतात आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व दूर होतात.

तर मित्रांनो आज आपण अशाच एका लक्ष्मी मातेच्या प्रभावी आणि चमत्कारिक मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत हा मंत्राचा जप मित्रांनो जर आपण या विजयादशमी सायंकाळच्या वेळी ज्यावेळी आपण देवपूजा करणार आहोत त्यावेळी जर केला तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल आणि तिचा आशीर्वाद ही आपल्या सोबत कायम राहील.

तर मित्रांनो या लक्ष्मी मातेच्या प्रभावी मंत्राचा जप घरामध्ये असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने केला तरीही चालेल मित्रांनो घरामध्ये असणाऱ्या महिलांनी आपल्या घरासाठी आणि पतीच्या प्रगतीसाठी या मंत्राचा जप केला तरीही चालेल किंवा घरामध्ये असणाऱ्या पुरुषांनी आपल्या व्यवसायामध्ये वाढ व्हावी आणि नोकरीमध्ये भरती व्हावी यासाठी या मंत्राचा जप केला तरीही चालेल.

त्याचबरोबर घरामध्ये असणारे विद्यार्थ्यांनी आपल्या करिअर आणि नोकरी संबंधित समस्या दूर व्हाव्यात यासाठी या मंत्राचा जप केला तरीही चालेल. तर मित्रांनो अशा पद्धतीने घरामध्ये असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने या मंत्राचा जप फक्त 11 वेळेस सायंकाळच्या वेळी करायचा आहे.

तर मित्रांनो कोणता आहे हा प्रभावी मंत्र आणि कशा पद्धतीने आपल्याला या मंत्राचा जप आपल्या घरामध्ये या विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो सर्वात आधी आपण हा प्रभावी आणि चमत्कारी लक्ष्मी मातेचा मंत्र कोणता आहे हे जाणून घेऊया.

तर मित्रांनो हा मंत्र पुढील प्रमाणे आहे,
ओम जानकी वल्लभाय नमः ओम जानकी वल्लभाय नमः
तर मित्रांनो हाच तो लक्ष्मी मातेचा मंत्र आहे ज्याचा जप आपल्याला अकरा वेळी या विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी सायंकाळच्या वेळी करायचा आहे. तर मित्रांनो या मंत्राचा जप करत असताना आपल्याला सायंकाळच्या वेळी आपल्या देवघरांमध्ये लक्ष्मी मातेच्या समोर बसायचं आहे आणि त्यानंतर मातेसमोर आपल्याला एक दिवा आणि अगरबत्ती लावायचे आहे.

आणि त्यानंतर आपल्या मनामध्ये खूप दिवसापासून अपूर्ण राहिलेली जी काही इच्छा आहेत किंवा आपल्या घरामध्ये सध्या जी सर्वात मोठी अडचण किंवा समस्या आहे म ती पैशांसंबंधीत असेल किंवा आजारपण वाद-विवाद यापैकी कोणतीही समस्या असेल ती दूर व्हावी यासाठी आपल्याला सर्वात आधी माता लक्ष्मी कडे प्रार्थना करायची आहे आणि प्रार्थना करून झाल्यानंतर आपल्याला या लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप अकरा वेळी करायचा आहे.

मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने आपल्याला या विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी आपल्याला या लक्ष्मी मातेच्या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे, यामुळे मनामध्ये जी काही इच्छा आहे ती लवकर पूर्ण होईल आणि त्याचबरोबर घरामध्ये ज्या काही अडचणी किंवा समस्या आहेत त्याही लवकरात लवकर दूर होतील.

Leave a Comment