नवरात्रीमध्ये बोला माता महालक्ष्मीचा ‘हा’ गुप्त मंत्र : धनवान बनाल : माता लक्ष्मी प्रसन्न होईल : चारही बाजूंनी पैसाच पैसा येईल

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो, माता लक्ष्मीचा हा गुप्त मंत्र कधीही म्हणा आपण लवकरच भरपूर श्रीमंत, धनवान, करोडपती बनाल, माता लक्ष्मी आपणावर प्रसन्न होईल.मित्रांनो, माता लक्ष्मी म्हणजेच आपल्या घराची धन, वैभव, पैसे अडका, आपल्या घरचे वैभव, ऐश्वर्य या सर्वाला आपण लक्ष्मी माता समजतो. माता लक्ष्मी ही कष्टकरांवर, मेहनत करणार्‍यांवर नक्कीच प्रसन्न असते.

पण मित्रांनो, माता लक्ष्मी ही चंचल देखील असते. आपण पाहतो की कधी राजाचा रंक होतो, तर कधी रंकाचा राजा होतो. मित्रांनो माता लक्ष्मी ही केवळ आपण कष्ट केल्याने किंवा घाम गाळल्याने आपल्या जवळ येते आपल्यावर प्रसन्न होते असे नाही.तर आपण करत असलेले कष्ट, करत असलेले विविध प्रयत्न या सर्वाला श्रद्धेची ही जोड असायला हवी. मित्रांनो जो जे काम श्रद्धेने करतो. भगवंताचे नामस्मरण करतो. निस्वार्थ भावनेने काम करतो. अशा लोकांना कधी काही कमी पडत नाही.

मात्र काही लोक भरपूर पैसा धनसंपत्ती आल्यानंतर चुकीचे वागू लागतात. गर्विष्ठ होतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे वाईट गुण वाढू लागतात. तर अशा ठिकाणाहून माता लक्ष्मी निघून जाते. माता लक्ष्मी ही ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान केला जातो. भक्तीभावाने देवाची प्रार्थना केली जाते. थोरामोठ्यांचा आदर केला जातो. करत असलेली सर्व कामे प्रामाणिकपणे करतो अशा ठिकाणी वास करते. अशा ठिकाणी कायमपणे राहणे पसंत करते.

याशिवाय मित्रांनो, माता लक्ष्मी आपणावर प्रसन्न होण्यासाठी तसेच आपण करत असलेल्या सर्व कामात यश मिळण्यासाठी आणि त्याचे रूपांतर आपल्या धनसंपत्ती मध्ये होण्यासाठी माता लक्ष्मी चा असा एक गुप्त मंत्र आहे की ज्यामुळे आपणाला हे सर्व साध्य करता येते.मित्र – मैत्रिणींनो, माता लक्ष्मीचा हा मंत्र आपण कधीही म्हटला तरी चालेल. मात्र हा मंत्र रात्री अकरा ते एक या वेळेत म्हटल्यास या मंत्राची खूप ताकद वाढते आणि आपल्याला यश लाभते.

हा मंत्र आपण अगदी आपल्या बेडवर बसून म्हटला तरी चालेल. याच बरोबर आपल्या घरामध्ये प्रचंड स्वच्छता हवी. महिलांचा सन्मान केला पाहिजे. आणि आलेल्या संपत्तीचा कधीही वाईट पद्धतीने वापर करू नये. दानधर्म करावा. नेहमी आपल्यासोबत इतरांचेही चांगलेच चित्तावे.
मंत्र खालील प्रमाणे आहे. हा मंत्र तीन वेळा म्हणावयाचा आहे..
ॐ श्रीं ह्रीं क्लिम एं कमल वासिन्येय स्वाहा ॥

मित्र – मैत्रिणींनो, हा मंत्र आपण कधीही म्हटला तरी चालेल मात्र आपणाला हे लक्षात ठेवा की कुठलेही मंत्राची ताकत ही रात्रीच्या वेळी म्हटल्याने खूप वाढत असते. त्याचा आपणाला आवश्यक तसा लाभ मिळत असतो. यामुळे विविध शास्त्रांमध्ये आपण पाहतो की अशा पद्धतीचे मंत्र हे रात्रीच्या वेळीच म्हणावयास सांगितलेले असतात. यामुळे हा मंत्र देखील आपण रात्री अकरा ते एक या वेळेत म्हणावा.

मित्रांनो आपणाला याची प्रचिती, याचा लाभ अगदी काही दिवसातच मिळायला सुरुवात होईल. आपल्याकडे विविध मार्गांनी पैसा येत राहील. आपण करत असलेल्या कामाचे दुप्पट चौपट दाम मिळेल. काही प्रसंगी वेगवेगळ्या मार्गाने अचानक धनलाभ संभवतील.मित्रांनो मात्र हे आपल्या लक्षात ठेवा की माता लक्ष्मी ही चंचल असते. त्यामुळे या सर्वाचा वापर आपण वर सांगितल्याप्रमाणे श्रद्धेने निस्वार्थी प्रामाणिकपणे काम करत करा. यामुळे माता लक्ष्मी चे वास्तव्य आपणाजवळ कायमस्वरूपी राहील.

मित्रांनो या मंत्राचा अनेकांनी लाभ घेतला आहे, त्यांना त्याची यशप्राप्ती देखील झाली आहे. आपणही आपल्या सुखी जीवनासाठी या मंत्राचा अवलंब करावा नक्कीच आपणालाही यश लागेल.वरील माहिती ही विविध शास्त्रांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या धन प्राप्ति, वैभव प्राप्ती, संतान प्राप्ति, याशिवाय विविध इच्छा प्राप्ति बाबतचे मंत्र व तोटके इत्यादी बाबतची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment