नवरात्रीमध्ये घरात आणा ही पोथी! रोज नऊ दिवस वाचा जे हवं ते सर्व काही मिळेल

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सन उत्सव आपण अगदी आनंदाने साजरे करतो. तर 15 ऑक्टोबरला नवरात्रीचे दिवस सुरू होणार आहेत. म्हणजेच घटस्थापनापासून नवरात्रीला सुरुवात होते आणि नऊ दिवस मग ही नवरात्र आपण खूपच उत्साहाने साजरी करतो. यामध्ये नवदुर्गांचे पूजन करून अनेक रोज उपवास महिला करीत असतात.

तसेच नवदुर्गेची पूजा करून आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात अशी प्रार्थना देखील करत असतो. तर नवरात्री येण्या आधी तुम्हाला ही पोथी खरेदी करून आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायचे आहे आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 15 ऑक्टोंबर घटस्थापनेच्या दिवसांपासून दसऱ्यापर्यंत तुम्हालाही पोथी दररोज न चुकता वाचायचे आहे.

यामुळे तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्व काही मिळेल. तुमच्या जीवनातून दुःख अडचणी नक्कीच दूर होतील आणि नवदुर्गेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. तर ही पोथी तुम्हाला नवरात्रीचा प्रारंभ होण्याआधी आपल्या घरामध्ये आणून ठेवायचे आहे आणि ही पोथी म्हणजेच श्रीदुर्गा सप्तशती आहे आणि ही पोथी घरातील पुरुष महिला किंवा मुले मुली कोणीही पोथी वाचू शकतात.

परंतु नऊ दिवस तुम्हाला ही पोथी दररोज न चुकता वाचायचे आहे. हे एक प्रकारचे पारायणच आहे. त्यामुळे तुम्ही ही पोथी आपल्या घरामध्ये अवश्य वाचा. यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील. तुम्हाला नक्कीच ही पोथी मिळेल आणि ती दुकानातून खरेदी करून आणायची आहे आणि ही तुम्ही नवरात्रीला सुरुवात होण्याआधी आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायचे आहे आणि घटस्थापनेपासून ही पोथी वाचण्यास सुरुवात करायची आहे.

Leave a Comment