नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो बोला फक्त हा मंत्र तुम्हाला कधीच अपयश येणार नाही प्रत्येक कामात यशस्वी बनाल असा हा शाबरी मंत्र म्हणा नक्कीच तुम्ही यशस्वी बनाल.तुम्ही-आम्ही अनेक कामे करताना वेळ दिवस काळ इत्यादीची माहिती घेत असतो. आपल्याला कुठलेही महत्वाचे काम करावयाचे आहे तर काही मंडळी मुहूर्त पाहूनच महत्त्वाची कामे करत असतात.
ते ज्योतिष शास्त्रानुसार अगदी योग्य आहे. कारण कुठल्या वेळी किंवा कुठल्या क्षणी आपण कार्य करत आहोत त्यावेळची वेळ चांगली असेल तर आपली सर्व कामे मार्गी लागतात, यशस्वी होतात. या कामांमध्ये अडथळे येत नाहीत. सर्व कामे मार्गी लागतात.
महत्वाची वेळ, मुहूर्त :
अशी काही कामे असतात की त्यावेळी मुहूर्त पाहणे, ज्योतिष पाहणे अथवा इतर काही गोष्टी पाहणे शक्य नसते. आणि त्यावेळी हे कार्य करणे आवश्यकच असते.असे केल्याने ही कार्ये योग्य पद्धतीने मार्गी लागत असतात.
पण बऱ्याचदा असाही अनुभव येतो की नेमके असे मुहूर्त बघून न केलेले कामच यशस्वी होत नाही त्या कामात वारंवार अडथळे येत राहतात. अनेक वाईट गोष्टींना सामोरे जावे लागते.
अशावेळी मनात वारंवार तोच विचार येतो अथवा आपल्या जवळील सर्वच मंडळी एकच बोलतात की हे करताना मुहूर्त पाहिला नाही.या अशा अनेक प्रश्नांनी इतर जण की आपल्याला भंडावून सोडतात.
पहिलाच मुहूर्त पाहिलं असतं तर असं झालं नसतं असं घडलं नसतं असं वारंवार आपल्यावर बोलून दाखवलं जातं, म्हटलं जातं.. त्यामुळे आपले विचार आणखीन कमी होतात.आणि महत्त्वाची जे आपण कार्य करणार होतो ते आपण करायचे बंद करून टाकतो.
मंत्रा बद्दल :
असेच मुहूर्त न पाहता अथवा कुठल्याही गोष्टीची चौकशी न करता केलेल्या कार्याला यशस्वी करण्यासाठी तसेच कोणतेही कार्य मनासारखे घडवण्यासाठी एका मंत्राची माहिती आम्ही या लेखामध्ये देत आहोत.
पाहूया काय आहे तो मंत्र? काय आहे तो मंत्र, तो केव्हा म्हणावा, त्यासाठी काय असेल कृती याबद्दलची माहिती आपण आता घेणार आहोत. हा मंत्र कुठल्याही कार्यसिद्धीसाठी वापरला जातो. मंत्राची साधना खूप साधी व सोपी आहे.
मंत्र म्हणण्या आधी :
हा मंत्र म्हणण्यापूर्वी एका वाटीमध्ये थोडेसे दही घ्या या दह्यामध्ये थोडीशी हळद घाला त्याचे मिश्रण तयार करा. म्हणजेच ते एकजीव करा. आणि त्याचा टिळा लावा. यानंतर खालील प्रमाणे दिलेला मंत्र पूर्ण एक माळ म्हणजेच 108 वेळा म्हणा.
मंत्र पुढील प्रमाणे…
सत् गुरुने यह मंत्र सिखाया। ही का सच्चा अर्थ बताया। व्हीं का महिमा अपरंपार ।
जप कर चले ही सत बार। पथके शूलने झट फूल जो प्रतीकूल बने अनुकूल ।
ॐ नमः कामाक्षा ही ही हीं फट् स्वाहा ।।
मित्रांनो हा मंत्र म्हटल्याने आपली जी कामे मुहूर्त न पाहता अथवा वेगवेगळ्या कारणाने आडले आहेत. अथवा काही केल्या पूर्ण होईनाशी झाली आहेत. ती सर्व कार्य पूर्ण होतील.
मुख्य सांगायचे झाले तर काही कामे आपण मुहूर्त न पाहता सुरू केलं होतो आणि आता ती कार्ये पूर्ण होताना अडचणी येत आहेत. पूर्ण होऊनही त्याचे योग्य फळ मिळत नाही. अशी सर्व कामे मोठ्या गतीने पूर्ण होतील. झालेली कामांची भरघोस फळ प्राप्ती होईल.
मित्रांनो स्वामी समर्थांच्या माहिती कोषातील अशी जी माहिती विविध लेखाद्वारे सांगितली जाते ती काळजीपूर्वक करा आपणाला नक्कीच यश प्राप्त होईल. स्वामींची कृपा होईल.
अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या चांगल्या मातीसाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि हो मित्रांनो हा लेख शेयर करायला विसरु नका.
या लेखामधील सर्व माहिती धार्मिक शास्त्र व समाज मान्यवर मिळालेल्या विविध स्रोतांमधून संकलित केली आहे.
या पाठीमागे कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवू देणे अथवा वाढीस लावणे असा कोणताही हेतू आमचा नाही. हेही समजून घ्यावे.
अशाच प्रकारची विविध माहिती मिळविण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.