नमस्कार मित्र मैत्रिणींनो
मित्रांनो, तुमच्या घरात विविध समस्या आहेत. घरात सतत किटकिट आहेत. ताण तणाव वाढला आहे. घरात रोजच्या नवनवीन समस्या निर्माण होत आहेत.
वारंवार पैशाची चणचण भासत आहे. घरातील मंडळींचे सातत्याने आजारपण वाढत आहे. तरुण मुले काम धंदा करण्यास धजत नाहीत. पुरुष मंडळींना व्यसन वाढत चालले आहे.
महिलांचा ताण-तणाव वाढत आहे. नोकरी टिकत नाही. धंद्यात बरकत नाही. अशा अनेक अडचणी आपल्यासमोर आहेत. या अशा ताणतणावामुळे आपणाला काय करावे हे कळत नाही. अशी जवळपास सर्वांचीच परिस्थिती निर्माण झालेली असते.
मित्र – मैत्रिणींनो, अशा सर्व गोष्टींवर एकच उपाय आहे तो म्हणजे तुम्ही स्वामींचा जप करा, स्वामींचे नामस्मरण करा, स्वामींचा ध्यास मनात असू द्या, स्वामींचे नाव तुझ्या नेहमी मुखात असू द्या.
आणि हे केल्याने पहा ही आपणाला वरीलपैकी समस्यांसह अनेक समस्यांना अगदी सहजतेने कसे तोंड देता येते त्यातून कसा मार्ग निघतो हे तुम्हाला तुमच्या अनुभवातून लक्षात येईल.
मित्र – मैत्रिणींनो, तुमची स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल, तुम्हाला स्वामी समर्थांचा विश्वास असेल तर या गोष्टी तात्काळ करून पहा. तुम्हाला तात्काळ आंघोळ येतील तुम्हाला विश्वास नसेल श्रद्धा नसेल तरीही फक्त दिवसातून एक ते दोन वेळा स्वामींचे नामस्मरण करा तुम्हीच पहा तुम्हाला काय प्रचिती येते.
भिऊ नको मी पाठीशी..
श्री स्वामी समर्थ म्हणतात माझे सदैव नामस्मरण करा श्रद्धा ठेवा, कोणतेही कार्य मन लावून करा, फक्त माझे नाव घ्या मी सदैव तुमच्या पाठीशी आहे.
स्वामी म्हणतात तुम्ही कुठलेही कार्य धाडसाने करा भिऊ नको मी तुझ्या सदैव पाठीशी आहे.वेळप्रसंगी तुला हवी ती मदत करेन,मी तुला इतकी शक्ती देईन, ती तुला येणाऱ्या सर्व अडचणींवर तू स्वतः मत करशील, कुठलीही वाईट परिस्थिती उद्भवेल त्याच्यावर तुझी तू स्वतः विजय मिळवशील. अनेक अडचणी वर मात करशील.
अडचणी, धनसंपदा :
मित्र – मैत्रिणींनो, आपल्यासमोरील अडचणींवर मात करण्यासाठी आपल्या घरात लक्ष्मी चा वर्षाव होण्यासाठी, आपल्याला आरोग्य धनसंपदा लाभण्यासाठी स्वामींचे नाव आपल्या मुखात ठेवा.
मुलाबाळांची तसेच घरातील ज्येष्ठांची तब्येत ठीक राहण्यासाठी, पैशाच्या विविध अडचणी सुटण्यासाठी स्वामींचे नाव आपल्या मुखात सदैव ठेवा. यानंतर पहा आपल्या घरामध्ये किती समृद्धी येते आणि किती प्रगती होते याची प्रचिती घेऊनच आपला दाखला इतरांना द्या.
जप व नामस्मरण :
तसे तरी स्वामींचे खूप वेगवेगळे मंत्र आहेत मात्र केव्हा एक मंत्र आपल्या मुका ठेवा दिवसभरातून एकदा ते दोनदा तुम्हाला शक्य असेल त्यावेळी हा मंत्र म्हणा. जेणेकरून आपले आयुष्य सुखकर होईल कोणत्याही प्रकारची बाधा होणार नाही कुठल्याही अपघाताला सामोरे जावे लागणार नाही. श्री स्वामी समर्थ इतकच नाममंत्र आपणाला घ्यायचे आहे.
सकाळी उठताना दुपारी रात्री झोपताना तुम्हाला ज्यावेळी शक्य असेल त्या त्यावेळी उठता-बसता श्री स्वामींचे स्मरण स्मरण करा ‘श्री स्वामी समर्थ’ हा मंत्र नेहमी आपल्या मुखात ठेवा.
हे करत असताना स्वामीं प्रती मोठी श्रद्धा ठेवा मित्र – मैत्रिणींनो आज वरचा अनुभव आहे की स्वामींची सेवा करणारा कोणताही सेवेकरी आतापर्यंत कधीही रिकामा राहिलेला नाही की त्याचं कुठल्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. काहींच्या मागण्या मोठ्या असतात त्यांना काही वेळ जावा लागतो. मात्र या प्रती आपले श्रद्धा आणि प्रयत्न मोठे असतील तर अशा सर्व प्रकारच्या इच्छा आपल्या पूर्ण होतात अशी अनेक दाखले सेवेकरी मंडळींच्या समूहांमध्ये दिसून येतील.
महाराजांचे सेवेकरी बना :
स्वामी समर्थांच्या सेवेकऱ्यांना हवी ती मदत करण्याचा प्रयत्न करा. आपणही होईल तितका वेळ सेवेकर यांसाठी द्या स्वतः सेवेकरी बना.
हे सर्व करत असताना कुठलाही स्वार्थ बाळगू नका. स्वामी आपल्या इच्छा आपल्या अपेक्षेपेक्षा अधिक पद्धतीने पूर्ण करतील हा आमचा स्वामीं वरील विश्वास आहे.
वरील माहिती ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती संग्रहातून मिळालेल्या विविध संस्थांच्या आधारित प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या चांगल्या माहिती साठी आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.