Friday, September 22, 2023
Homeअध्यात्मअमावस्याच्या रात्री चुकूनही हा पदार्थ खाऊ नये! नाहीतर...

अमावस्याच्या रात्री चुकूनही हा पदार्थ खाऊ नये! नाहीतर…

मित्रांनो बरेच वेळा आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणजेच काही वेळेस आपल्याला श्वास घेण्यामध्ये अडचणी येते तसेच काही वेळा आपल्याला आपल्या घशामध्ये काहीतरी अडकल्यासारखे वाटते तसेच घरामध्ये भांडण तंटे अशांती निर्माण होते. पूर्ण वातावरण राहते एखाद्या उद्योगधंद्यामध्ये आपल्याला भरपूर पैसा मिळत असतो. परंतु काही वेळेस त्या व्यवसायातून आपल्याला फक्त तोटा जाणवतो.

तसेच घरातील एखाद्या व्यक्तीचे अचानक मृत्यू पावणे यापैकी आपल्याला नेमके काय होत आहे हे समजत नाही परंतु मित्रांनो अशी जी कारणे आहे या कारणांमध्ये काही काळा जादूचा देखील परिणाम आपल्यावर होत असतो म्हणजेच कोणीतरी आपल्यावर काळी जादू करत आहे यामुळे देखील असं होऊ शकतं. तसेच मित्रांनो आपणाला बरेच वेळेला खूपच बेचैन झाल्यासारखं वाटतं प्रत्येक गोष्टीला आपण स्वतःलाच दोष देत बसतो.

तसेच निराश मध्ये आपले जीवन जगत असतो ही देखील लक्षणे काळी जादू किंवा करणीची असतात तर मित्रांनो ही सर्व काही लक्षणे आहे ही काळी जादू लक्षणे देखील मानली जातात तर मित्रांनो जी माणसे एखाद्या व्यक्तीवर काळी जादू किंवा करणी करणारा असतात. त्यासाठी मित्रांनो अमावस्या हा दिवस ठरवत असतात कारण अमावस्येच्या दिवशी किंवा करणे केलेली असेल तर करणे आणि काळी लोकांना लगेच लागू होते.

तर मित्रांनो या काळाच्या दुपारी पासून जर तुम्ही तुमचा बचाव करणारा असाल तर तुम्ही अमावस्या तिथीला अमावस्येच्या रात्री तुम्ही कोणीही जरी हे पदार्थ दिले तर हे पदार्थ अजिबात खायचं नाही तर मित्रांनो या अमावस्यांच्या दिवशी तुम्ही नक्की कोणते कप पदार्थ खायचे नाहीत याविषयी आज मी तुम्हाला सर्वच माहिती सांगणार आहे.

तर मित्रांनो बरेच लोक हे आपल्या शत्रूपासून सुटका व्हावी यासाठी काळी जादू किंवा करणी करतात परंतु बरेच लोक असे असतात की ते आपल्या स्वार्थासाठी देखील अनेक प्रकारच्या लोकांवर काळी जादू आणि करनी हे करत असतात अनेक तांत्रिक तोटके ते वापरात आणतात तर मित्रांनो बरेच जण याला अंधश्रद्धा देखील म्हणतात.

परंतु मित्रांनो बऱ्याच लोकांना याचा अनुभव आलेला असतो तुम्हाला जर अमावस्येच्या दिवशी किंवा अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी तुमच्या घराच्या छतावर किंवा बालकनी मध्ये एखादी वस्तू आढळून आली तर या वस्तूला तुम्ही स्पर्श न करता ते कचरा पेटीमध्ये टाकून द्यायचा आहे. त्याची विल्हेवाट लावायचे आहे परंतु मित्रांनो अशा वस्तूला तुम्ही लाथ देखील मारायचं नाही.

तर मित्रांनो अमावस्येच्या दिवशी किंवा तुम्ही इतर कोणत्याही दिवशी एखाद्या व्यक्तीबरोबर तुमचे सतत भांडणे होत असेल तर त्या व्यक्तीचा तुम्ही इतिहास जाणून घ्या आणि त्या व्यक्तीपासून तुम्ही चार हात लांब राहायचा आहे तसेच मित्रांनो या व्यक्तीने तुम्हाला अमावस्येच्या दिवशी कोणताही जर पदार्थ खायला दिला तर तुम्ही सेवन करायचा नाही.

अशा जर व्यक्ती काही तांत्रिक गोष्टी करत असतील म्हणजेच जादूटोणा काळी जादू करत असतील तर अशा लोकांनी जर तुम्हाला कोणताही पदार्थ खायला दिला तर खायच नाही. मित्रांनो बऱ्याच व्यक्ती या गोड मिठाईच्या माध्यमातून तुम्हाला जादूटोणा वगैरे करत असतात. म्हणजे सफेद रंगाच्या म्हणजेच पांढऱ्या रंगाच्या मिठाईमधून या व्यक्ती तुमच्यावर काळी जादू किंवा करणे करू शकतात.

तर तुम्ही या अमावस्येच्या दिवशी पांढरा रंगाच्या मिठाई किंवा पांढरा रंगाचा पदार्थ हा अजिबात सेवन करायचा नाही कारण त्या मिठाईच्या माध्यमातून तुम्हाला ती व्यक्ती काहीतरी काळी जादू किंवा करणी करत असतील. त्यामुळे मित्रांनो पांढरा रंगाची मिठाई ही अमावस्येच्या दिवशी कोणीही दिली असेल अमावस्येच्या दिवशी तर तुम्ही ती ग्रहण करायची नाही.

किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तींना देखील ती खायला लावायचे नाही तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही देखील काळी जादू आणि करणे यापासून जर आपल्या कुटुंबाची तसेच आपले संरक्षण करणार असाल तर तुम्ही या अमावस्येच्या दिवशी कुठल्याही व्यक्तीने जर तुम्हाला मिठाई म्हणजेच पांढऱ्या रंगाची मिठाई व पांढऱ्या रंगाचा कोणताही पदार्थ दिला तर तुम्ही अजिबात खायचा नाही.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन