मित्रांनो, स्वामी केंद्रा नुसार आपले देवघर कसे असावे? देव घरा संबंधित काही महत्त्वाचे नियम आम्ही तुम्हाला आजच्या माहिती मध्ये सांगणार आहोत. सोप्या गोष्टी आहेत समजून घ्या आणि जेव्हा तुम्ही तुमच्या घरात देवघर बनवाल या गोष्टी थोड्या लक्षात घेऊन ते देवघर बनवा. मित्रांनो देवघरात फरशी बसवायची असेल तर पांढरा किंवा पिवळा मार्वल असलेली फरशी तुम्ही देवघरात बसवा हे शुभ असते.
देवघर लाकडाचे किंवा पांढऱ्या मार्बलचे चालेल. स्टील किंवा लोखंडाची देवघर कधी असू नये. देवघराच्या भिंतीं ना हल्का नारंगी किंवा भगवा रंग लावा नाही तर एखादी भिंत या रंगाची करावी. देवघरात अभिमंत्रित श्रीयंत्र नक्की ठेवावे ठेवताना त्याची स्थिती योग्य असणे गरजेचे आहे. श्रीयंत्राने घरात सकारात्मकता आणि श्रीनिवास असतो.
मित्रांनो, देवघरात देवक झाडण्यासाठी एक छोटीशी झाडू नक्की ठेवावी देवघरात बसायला दर्भाचे आसन जरूर घ्यावेत. कोणत्याही पूजाच्या दुकानात दर बसेल मिळेलच. देवघरात रोज तेला चा आणि एक तुपाचा दिवा जरूर लावावा. देवघरात प्रॉजेक्ट सुगंधी अगरबत्ती उदबत्ती जरूर लावावी.
नेहमी आपल्या आसना पेक्षा उंच असावे देवघरात वरून कलश ठेवावा हा कलश आपल्या कुलस्वामिनी च्या नावाने स्थापना करावा. कलशात नारळाच पाणी, पैसा, सुपारी टाकावे. त्याला हळद कुंकवाचा प्रत्येकी तीन किंवा पाच देश आढाव्यात देवघरात गणपती अन्नपूर्ण बाळकृष्ण श्रीयंत्र आणि आपल्या गुरू ची मूर्ती जरूर असावी.
देवघरात जीवंत गुरूची मूर्ती ठेवू नये किंवा फोटो लावणे देवघरात मृत व्यक्तीचे फोटो देवी देवतांच्या बरोबर ठेवू नयेत. देवघरात रोज कापुर जाळून 1 तरी मंत्र अगं स्तोत्र जरूर म्हणावे आणि घंटी वाजवावी देवघरात एकता पेक्षा जास्त उंचीची मूर्ती नसावी. देवघरात झोपणे किंवा जेवण करणे टाळावे. देवरात देवला सणावारी आपण ते जेवण करतात ते ने वेध घेऊन दाखवावे देवघरात पूजा करताना भांडने ओरडणे, अपशब्द बोलणे हे टाळावे.
मित्रांनो, हे काही महत्त्वाचे नियम होते. जर कोणी हे सगळे नियम पाळेल नक्की त्याच्या घरा मध्ये सकारात्मकता ऊर्जा निर्माण होईल आणि सुख समृद्धी येईल. लक्ष्मी ची कृपा होईल.